दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. Read More
दक्षिण आफ्रिकेच्या महान फलंदाजांपैकी एक एबी डिव्हिलियर्सने ( South Africa legend AB de Villiers ) त्याच्या माजी आयपीएल फ्रँचायझीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. ...
IPL 2021: श्रेयस अय्यरवर ८ एप्रिलला सर्जरी केली जाणार आहे. श्रेयस आयपीएल २०२१त खेळणार नसला तरी त्याला Players Insurance scheme अंतर्गत प्रती पर्वानुसार यंदाही ७ कोटी रुपये मिळणार आहेत. ...