शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : MI vs DC Latest News : दिल्ली कॅपिटल्सकडून अजिंक्य रहाणेचे पदार्पण अन् नोंदवला मोठा विक्रम

क्रिकेट : MI vs DC Latest News : मुंबईचा सामना करण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सची खेळाडूंना भेट; सर्वांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू, Video 

क्रिकेट : IPL 2020 : दिल्लीच्या शानदार कामगिरीने ब्रायन लारा प्रभावित, युवा फलंदाजीचे कौतुक

क्रिकेट : IPL 2020 : विनयकुमारला टाकले मागे, रबाडाचे सातत्य हेवा वाटण्याजोगे...

क्रिकेट : RR vs DC Latest News : स्टीव्ह स्मिथला रोखण्यात दिल्लीला यश; शिमरोन हेटमायरचा अफलातून झेल, Video

क्रिकेट : RR vs DC Latest News : शारजाह म्हटलं की दोनशे धावा सहज, पण दिल्ली कॅपिटल्सनं केलं निराश

क्रिकेट : RR vs DC Latest News : राहुल टेवाटियानं पुन्हा शाहजाह गाजवलं, SRHच्या रशीद खानचा विक्रम मोडला!

क्रिकेट : RR vs DC Latest News : रिषभ पंतचा 'पोपट' झाला; धाव घेतोय की चालतोय हेच विसरला, Video

क्रिकेट : RR vs DC Latest News : यशस्वी जैस्वालचा भारी 'थ्रो'; दिल्लीच्या कर्णधाराला महागात पडली अती घाई, Video

क्रिकेट : IPL 2020 Mid Season Transfer windowची तारीख ठरली, ८ फ्रँचायझींच्या रणनीतीला सुरुवात झाली; जाणून घ्या नियम!