शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : IPL 2020 Final MI vs DC:  मुंबई इंडियन्सनं केली आपल्याच विक्रमाची बरोबरी

क्रिकेट : IPL 2020 Final MI vs DC: निस्वार्थी सूर्यकुमार यादव; रोहित शर्माची विकेट वाचवण्यासाठी स्वतः झाला बाद, Video

क्रिकेट : IPL 2020 Final MI vs DC:  मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मानं नोंदवला भारी विक्रम, पटकावला पहिला मान

क्रिकेट : IPL 2020 Final MI vs DC: ट्रेंट बोल्टनं दिले झटके, तरीही दिल्ली कॅपिटल्सच्या सन्मानजनक धावा

क्रिकेट : IPL 2020 Final MI vs DC: श्रेयस अय्यरची 'कॅप्टन्स' इनिंग; धोनी, रोहित, विराटच्या पंक्तित पटकावलं स्थान

क्रिकेट : IPL 2020 Final MI vs DC: OMG; जोफ्रा आर्चरला सर्वच माहित्येय, जयंत यादवनं विकेट घेताच जूनं ट्विट व्हायरल

क्रिकेट : IPL 2020 Final MI vs DC: आयपीएल फायनलमध्ये 'असे' प्रथमच घडले; ट्रेंट बोल्टचा मोठा विक्रम, Video

क्रिकेट : IPL 2020 Final MI vs DC: मुंबई इंडियन्सनं खेळला मोठा डाव; १५ विकेट्स घेणारा गोलंदाज अंतिम ११च्या बाहेर!

क्रिकेट : IPL 2020 Final MI vs DC: रोहित शर्माची MS Dhoniच्या विक्रमाशी बरोबरी; आतापर्यंत या दोघांनाच जमला हा पराक्रम!

क्रिकेट : IPL 2020 Final MI vs DC: शिखर धवनची चौथी IPL फायनल अन् तीन वेगवेगळे संघ, त्यापैकी एक मुंबई इंडियन्स!