लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली निवडणूक

दिल्ली निवडणूक

Delhi election, Latest Marathi News

Delhi Election Result 2020 : दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण ७० जागा आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आपनं 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवला होता. भाजपला तीन जागांवर यश मिळाले तर काँग्रेसला खातंही उघडता आलं नव्हतं.
Read More
Delhi Election : 'दिल्लीकरांच्या मेहनतीची खिल्ली उडवणे अमित शहांना शोभा देत नाही' - Marathi News | Delhi Elections Arvind Kejriwal Released Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election : 'दिल्लीकरांच्या मेहनतीची खिल्ली उडवणे अमित शहांना शोभा देत नाही'

भाजपने आमच्याकडून प्रेरणा घेऊन हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शाळांचा दर्जा सुधारायला हवा, असेही केजरीवाल यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. ...

CAA : सीएएला विरोध केला म्हणून अमित शहांसमोरच तरुणाला मारहाण - Marathi News | youth beaten for anit caa protest in amit shah public address in delhi babarpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA : सीएएला विरोध केला म्हणून अमित शहांसमोरच तरुणाला मारहाण

भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. ...

Delhi Election 2020: कोट्यधीश उमेदवारांमध्ये आप-भाजपचाच बोलबाला; धर्मपाल लाकडा २९० कोटींचे मालक - Marathi News | Delhi Election 2020: AAP-BJP spoke in billions of candidates; Dharmapala timber owns 199 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020: कोट्यधीश उमेदवारांमध्ये आप-भाजपचाच बोलबाला; धर्मपाल लाकडा २९० कोटींचे मालक

मुंडकाचे आप उमेदवार धर्मपाल लाकडा यांची संपत्ती २९० कोटी एवढी आहे. ...

Delhi Election 2020: ‘ट्विटरवर’ युद्ध राजकीय पक्षांच्या अंगलट?, मुख्य निवडणूक आयोगांनी दिले कारवाईचे संकेत - Marathi News | Delhi Election 2020: war by political parties on 'Twitter'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020: ‘ट्विटरवर’ युद्ध राजकीय पक्षांच्या अंगलट?, मुख्य निवडणूक आयोगांनी दिले कारवाईचे संकेत

२० जानेवारीची ही पोस्ट काढून टाकण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. ...

Delhi Election 2020: गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांमध्ये थोडी घट! - Marathi News | Delhi Election 2020: A slight drop in candidates from criminal backgrounds! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020: गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांमध्ये थोडी घट!

२००८ ते २०१५ दरम्यान उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ...

दिल्लीत नव्या चेहऱ्यांना संधी; अमित शहांनी घेतली जोखीम - Marathi News | Congress Working Committee unanimously resolved three proposals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत नव्या चेहऱ्यांना संधी; अमित शहांनी घेतली जोखीम

लोकसभेत १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अनेक प्रचारसभा होण्याची शक्यता आहे. ...

दिल्ली विधानसभेसाठीही भाजपकडून पाकला पाचारण; पाकिस्तानच्या मुद्दावर प्रचार - Marathi News | BJP convenes for Delhi assembly too; Propaganda on the issue of Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभेसाठीही भाजपकडून पाकला पाचारण; पाकिस्तानच्या मुद्दावर प्रचार

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा मुद्दा उकरून काढत जनतेला मतदान करण्याची मागणी केली होती. ए ...

केजरीवाल यांच्याविरुद्ध 65 उमेदवार रिंगणात; वृत्तवाहिनीच्या मालकासह वकील, शिक्षकाचा समावेश - Marathi News | delhi vidhansabha 65 candidates against Kejriwal in the fray; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांच्याविरुद्ध 65 उमेदवार रिंगणात; वृत्तवाहिनीच्या मालकासह वकील, शिक्षकाचा समावेश

केजरीवालांना आव्हान देणाऱ्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक अपक्ष उमेदवार आहे.  यामध्ये काही वकिल आहेत, तर काही वृत्तवाहिन्यांचे मालक. मंगळवारी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी केली होती. ...