लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली निवडणूक

दिल्ली निवडणूक

Delhi election, Latest Marathi News

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा असून गेली पाच वर्षं आम आदमी पार्टीचं सरकार आहे. 
Read More
दिल्लीत अजित पवारांच्या उमेदवारांचे काय झाले? डिपॉझिट जप्त केले की कोणाच्या हरण्याला कारण ठरले... - Marathi News | What happened to Ajit Pawar's candidates in Delhi? Whether the deposits were confiscated or the reason for someone's defeat... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत अजित पवारांच्या उमेदवारांचे काय झाले? डिपॉझिट जप्त केले की कोणाच्या हरण्याला कारण ठरले...

How many votes got to Ajit pawar NCP Delhi Election : मायावतींप्रमाणे अजित पवारांनीही भरपूर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार उतरविले होते. ...

दिल्लीत २७ वर्षांनी भाजपला स्पष्ट बहुमत; पंतप्रधान मोदींनी दिल्लीकरांना दिली मोठी गॅरंटी! - Marathi News | PM Narendra Modi big statement on the results of Delhi Assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत २७ वर्षांनी भाजपला स्पष्ट बहुमत; पंतप्रधान मोदींनी दिल्लीकरांना दिली मोठी गॅरंटी!

दिल्लीतल्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांचे आणि दिल्लीकरांचे आभार मानले आहेत. ...

फाईल बाहेर जाऊ नयेत...! दिल्ली सचिवालय सील; आपचा पराभव निश्चित होताच उपराज्यपालांचे निर्देश - Marathi News | Files should not be leaked...! Delhi Secretariat sealed; Lieutenant Governor's instructions as soon as AAP's defeat is confirmed in Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फाईल बाहेर जाऊ नयेत...! दिल्ली सचिवालय सील; आपचा पराभव निश्चित होताच उपराज्यपालांचे निर्देश

गेल्या १० वर्षांपासून दिल्लीवर आपची एकहाती सत्ता होती. यामुळे आप कोणालाच जुमानत नव्हती. या काळात कोणते कोणते निर्णय घेतले, काय काय उद्योग केले याच्या फाईल बाहेर जाऊ नयेत म्हणून उपराज्यपालांनी दिल्ली सचिवालय सील करण्याचे आदेश दिले आहेत.  ...

"दिल्लीचा मराठी माणूस पंतप्रधान मोदींच्या पाठीशी"; भाजपच्या विजयानंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया - Marathi News | Delhi Assembly elections Chief Minister Devendra Fadnavis has targeted Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्लीचा मराठी माणूस पंतप्रधान मोदींच्या पाठीशी"; भाजपच्या विजयानंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

आपच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

२०२०, २०२५ मतदानाची टक्केवारी तेवढीच! पण त्या ७ टक्क्यांनी भाजपच्या ३९ जागा वाढविल्या - Marathi News | BJP vs AAP Delhi Election Results 2025 news: 2020, 2025 voting percentage is the same! But the votes of the parties increased and decreased; BJP increased by 7 percent to 39 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२०, २०२५ मतदानाची टक्केवारी तेवढीच! पण त्या ७ टक्क्यांनी भाजपच्या ३९ जागा वाढविल्या

BJP vs AAP Delhi Election Results 2025 news: निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपाने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ७ टक्के मते जास्त मिळविली आहेत. ही मतेच भाजपासाठी गेमचेंजर ठरली आहेत. ...

प्रवेश वर्मांच्या मार्गात अडथळा! निकालानंतर 'या' भाजप आमदाराने केला मुख्यमंत्रीपदाचा दावा  - Marathi News | Delhi Election Result :After the results, this BJP MLA Mohan Singh Bisht claims the post of Chief Minister, Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवेश वर्मांच्या मार्गात अडथळा! निकालानंतर 'या' भाजप आमदाराने केला मुख्यमंत्रीपदाचा दावा 

Delhi Election Result : आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश साहिब सिंह वर्मा यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे.  ...

केजरीवालांनी ज्या आमदारांचे तिकीट कापले, त्यांनीच इंगा दाखवला? २८ नव्या उमेदवारांचे काय झाले? - Marathi News | BJP vs AAP Delhi Election Results 2025 news: The MLAs whose tickets were cut by Arvind Kejriwal showed their anger? What happened to the 28 new candidates? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी ज्या आमदारांचे तिकीट कापले, त्यांनीच इंगा दाखवला? २८ नव्या उमेदवारांचे काय झाले?

BJP vs AAP Delhi Election Results 2025 news: केजरीवाल यांच्या पक्षाच्या पराभवाला अनेक कारणे आहेत. यापैकीच एक कारण म्हणजे त्या २८ पैकी बहुतांश जागांवर दगाफटका झाला आहे. ...

Delhi Elections 2024: दिल्लीत आपचा दारूण पराभव, काँग्रेसचे उद्दिष्ट पूर्ण? - Marathi News | Delhi Elections 2024: AAP's crushing defeat in Delhi, Congress's objective fulfilled? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Elections 2024: दिल्लीत आपचा दारूण पराभव, काँग्रेसचे उद्दिष्ट पूर्ण?

Delhi Election Result 2025: २०१३ मध्ये पहिल्यांदा दिल्लीत सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. आपच्या पराभवावर काँग्रेस नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत.  ...