लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निश्चलनीकरण

निश्चलनीकरण

Demonetisation, Latest Marathi News

धक्कादायक! नोटाबंदीदरम्यान किती मृत्यू झाले? पीएमओकडे आकडेवारीच नाही  - Marathi News | Shocking! How many deaths took place during the Demonetisation ? PMO does not have statistics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! नोटाबंदीदरम्यान किती मृत्यू झाले? पीएमओकडे आकडेवारीच नाही 

नोटाबंदीदरम्यान देशात किती मृत्यू झाले याबाबत पीएमओकडे माहितीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आले आहे.  ...

मोदी सरकारच्या नोटाबंदीचा फटका; 2017-18 मध्ये सर्वात जास्त बेरोजगार - Marathi News | national sample survey offices plfs report unemployment rate highest in 45 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या नोटाबंदीचा फटका; 2017-18 मध्ये सर्वात जास्त बेरोजगार

देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या 45 वर्षांत सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून (NSSO’s) यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. ...

कर्जबुडवे कोण, शेतकरी की...? - Marathi News | corporates have more npas than farmers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कर्जबुडवे कोण, शेतकरी की...?

उद्योग आणि शेती क्षेत्रातील कर्जाची तुलना केली, तर शेतीतील बुडीत कर्जाचे प्रमाण २०१८ साली ८ टक्के होते, तर उद्योगाचे २१ टक्के. याचाच अर्थ कर्जफेड नियमित करण्याची शिस्त शेतकऱ्यांमध्ये आहे. ...

नोटाबंदीच्या टीकाकारांना मोदींनी दिले 'हे' उत्तर... - Marathi News | Narendra Modi gives answer to Demonetization criticizers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीच्या टीकाकारांना मोदींनी दिले 'हे' उत्तर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महात्मा गांधींच्या पुण्यातिथीनिमित्ताने गुजरातमधील राष्ट्रीय मीठ सत्याग्रह मेमोरियलचे भूमीपूजन करणार आहेत. ...

नोटाबंदीनंतर आता 'नाणेबदली', मोदी सरकार आणतंय 20 रुपयांचं नवं नाणं - Marathi News | Coins from one to ten rupees will be changed meeting over design today in delhi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटाबंदीनंतर आता 'नाणेबदली', मोदी सरकार आणतंय 20 रुपयांचं नवं नाणं

मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतअनेक बदल झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 50 रुपयांपासून ते 1 हजार रुपयांपर्यंतच्या नोटांमध्येही बदल करण्यात आले. ...

ई-वॉलेटद्वारे होणारे आर्थिक व्यवहार ८ टक्क्यांनी वाढले - Marathi News | The e-wallet-led financial transaction grew by 8 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-वॉलेटद्वारे होणारे आर्थिक व्यवहार ८ टक्क्यांनी वाढले

नोटाबंदीनंतर वाढ : लोकांकडून दरमहा साडेतीन हजार रुपयांची खरेदी ...

नोटाबंदी करून काय मिळाले? चिराग पासवान यांचा मोदी आणि जेटलींना सवाल  - Marathi News | What did you get by Demonetisation? Chirag Paswan questions Modi and Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदी करून काय मिळाले? चिराग पासवान यांचा मोदी आणि जेटलींना सवाल 

तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर केंद्रातील सत्ताधारी भाजपाविरोधात मित्रपक्षही आक्रमक झाले आहेत. त्यातच बिहारमध्ये जागावाटपाचे घोडे अडल्याने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला तडे जाऊ लागले आहेत. ...

नोटाबंदीपासून ५०० कामगार वेतनाविना; नवी मुंबईतील द शर्ट कंपनीतील प्रकार - Marathi News | 500 workers not working without nab; The shirt company type | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोटाबंदीपासून ५०० कामगार वेतनाविना; नवी मुंबईतील द शर्ट कंपनीतील प्रकार

सेना, मनसेच्या युनियनच्याही पदरी निराशाच ...