लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निश्चलनीकरण

निश्चलनीकरण

Demonetisation, Latest Marathi News

‘मोदीं’च्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली- पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Economy collapses during 'Modi' - Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मोदीं’च्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली- पृथ्वीराज चव्हाण

मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान टिकेल की नाही? लोकशाही मोडीत निघेल, असा धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच ‘संविधान बचाओ’ या उद्दिष्टाने सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ...

पोलिसांनी ग्राहक बनून पकडल्या 1 कोटी रुपयाच्या जुन्या नोट्या - Marathi News | Rs 1 crore old notices seized by the police | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पोलिसांनी ग्राहक बनून पकडल्या 1 कोटी रुपयाच्या जुन्या नोट्या

सावंतवाडी एसटी बस स्थानक परिसरातून तिघे अटकेत         ...

नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या नगरसेवकासह पाच जणांना अटक - Marathi News | Five people, including a corporator, were arrested for changing the currency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या नगरसेवकासह पाच जणांना अटक

चलनातून बाद झालेल्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या पाच जणांना खडक पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून सुमारे अडीच कोटी रुपये किंमतीच्या २० हजार नोटा जप्त केल्या आहेत़. त्यातील एक जण संगमनेर येथील नगरसेवक आहे़. ...

एसबीआयचे फर्मान, 70 हजार कर्मचाऱ्यांकडून ओव्हरटाईमचे पैसे परत घेणार - Marathi News | SBI mandate, over 70,000 employees will get overtime withdrawal from the employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एसबीआयचे फर्मान, 70 हजार कर्मचाऱ्यांकडून ओव्हरटाईमचे पैसे परत घेणार

नोटबंदी काळात देशातील सर्वच सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईम करत देशातील नागरिकांची एकप्रकारे मदतच केली. पण.. ...

100 रुपयांची नवी नोट लवकरच बाजारात, जाणून घ्या खासियत... - Marathi News | A new note of Rs 100 will soon be available in the market ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :100 रुपयांची नवी नोट लवकरच बाजारात, जाणून घ्या खासियत...

रिझर्व्ह बँकेकडून लवकरच शंभर रुपयांची नवी नोट जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे 200, 500, 2000 नंतर आता लवकरच भारतीय नागरिकांना 100 रुपयांची नवी नोट वापरता येणार आहे. ...

...म्हणून झाली रवींद्र मराठेंना अटक; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांकडे बोट  - Marathi News | mns chief raj thackeray hits out at cm devendra fadanvis over action taken against ravindra marathe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून झाली रवींद्र मराठेंना अटक; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांकडे बोट 

मराठेंवरील कारवाईचा संबंध डीएसके प्रकरणाशी नसल्याचं राज ठाकरे म्हणाले ...

नोटाबंदीवरील शेतमजूर महिलेची  जनहित याचिका खारीज - Marathi News | PIL filed by field labor woman on demonetization disposed off | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोटाबंदीवरील शेतमजूर महिलेची  जनहित याचिका खारीज

काळाच्या ओघात तक्रारीचा मुद्दा निरर्थक ठरल्यामुळे नोटाबंदीवरील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी खारीज केली. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी हा निर्णय दिला. ...

अरे देवा, आता १०० रुपयांच्या 'या' नोटांमुळे होणार 'मनी'स्ताप  - Marathi News | cash crunch may deepen with unsoiled Rs 100 denomination notes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अरे देवा, आता १०० रुपयांच्या 'या' नोटांमुळे होणार 'मनी'स्ताप 

नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेनं १०० रुपयांच्या नोटांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढवला होता, पण ...