लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निश्चलनीकरण

निश्चलनीकरण

Demonetisation, Latest Marathi News

“RSS चे मोहन भागवत खरंच देशभक्त असतील, तर त्यांनी...”; ओवेसींचे खुले आव्हान! - Marathi News | aimim asaduddin owaisi criticized rss mohan bhagwat over indian economy and china border dispute | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“RSS चे मोहन भागवत खरंच देशभक्त असतील, तर त्यांनी...”; ओवेसींचे खुले आव्हान!

एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला असून, नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची टीका केली आहे. ...

Demonetisation: नोटाबंदी काळातील CCTV फुटेज सांभाळून ठेवा; RBI चे सर्व बँकांना आदेश, कारण... - Marathi News | Demonetisation: Keep CCTV footage of the denomination period; RBI orders all banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Demonetisation: नोटाबंदी काळातील CCTV फुटेज सांभाळून ठेवा; RBI चे सर्व बँकांना आदेश, कारण...

सर्व बँकांनी ८ नोव्हेंबर २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवा असं RBI नं म्हटलं आहे. ...

Fact Check: नोटबंदीत बाद झालेल्या ५००, १००० च्या नोटा बदलण्याची RBI पुन्हा संधी देतेय? वाचा, सत्य - Marathi News | fact check for rbi alert demonetized notes of rupees 500 and 1000 exchange facility for foreign citizens extended | Latest fact-check Photos at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: नोटबंदीत बाद झालेल्या ५००, १००० च्या नोटा बदलण्याची RBI पुन्हा संधी देतेय? वाचा, सत्य

fact check सध्या एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. RBI च्या लेटरहेडवर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये नोटाबंदीच्या वेळी बंद झालेल्या चलनी नोटा बदलून घेण्याची आणखी एक संधी सरकारकडून दिली जात आहे. जाणून घ्या यामागील सत्य... ...

नोटबंदीपासून ते.....; केंद्र सरकारने यापूर्वीचे निर्णयदेखील नजरचुकीने घेतले असावे; जयंत पाटील यांचा टोला - Marathi News | jayant patil slams nirmala sitharaman interest rates small savings schemes government india shall continue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नोटबंदीपासून ते.....; केंद्र सरकारने यापूर्वीचे निर्णयदेखील नजरचुकीने घेतले असावे; जयंत पाटील यांचा टोला

Interest Rates on Saving Schemes : ही तर कोट्यवधी ठेवीदारांची थट्टा, जयंत पाटीलांचं वक्तव्य ...

देशाची संपत्ती विकणं चुकीचं, नोटबंदीपासूनच देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट; सोनिया गांधींचा मोंदींवर निशाणा - Marathi News | The distress sale of national assets is unwise congress president sonia gandhi on pm narendra modi demonetization gst issues | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देशाची संपत्ती विकणं चुकीचं, नोटबंदीपासूनच देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट; सोनिया गांधींचा मोंदींवर निशाणा

Sonia Gandhi Vs Pm Narendra Modi : सरकारनं घाईगडबडीत निर्णय घेण्यापासून वाचलं पाहिजे, सोनिया गांधींचा सल्ला ...

मोदी सरकारचा 'तो' निर्णयच जबाबदार; मनमोहन सिंग यांनी सांगितलं देशातील वाढत्या बेरोजगारीचं कारण - Marathi News | Unemployment high in India due to govt considered demonetization decision former pm Manmohan Singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदी सरकारचा 'तो' निर्णयच जबाबदार; मनमोहन सिंग यांनी सांगितलं देशातील वाढत्या बेरोजगारीचं कारण

Manmohan Singh on Narendra modi government : कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारचा मोठा निर्णय बेरोजगारीसाठी जबाबदार असल्याचं म्हटलं ...

नोटाबंदीची धास्ती : सामान्य नागरिकांनी १००, १० रुपयांच्या जुन्या नोटा झटपट काढल्या बाहेर - Marathi News | Fear of denomination: Ordinary citizens immediately took out old Rs 100 and Rs 10 notes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नोटाबंदीची धास्ती : सामान्य नागरिकांनी १००, १० रुपयांच्या जुन्या नोटा झटपट काढल्या बाहेर

denomination : १० आणि १०० रुपयांच्या नोटा सर्रास वापरल्या जातात. कोणत्याही व्यवहारात या नोटांची अधिक देवघेव होते. मात्र आता १००, १० आणि ५ च्या जुन्या छपाईच्या नोटा लवकरच वापरातून बंद होणार असल्याची चर्चा सुरू होती. ...

केंद्रातील सरकारनं एक पाऊल मागे घेतलं असतं तर आज राजधानीत...; शिवसेनेचा निशाणा - Marathi News | shiv sena saamna editorial criticize modi government over farmers protest delhi india china standoff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रातील सरकारनं एक पाऊल मागे घेतलं असतं तर आज राजधानीत...; शिवसेनेचा निशाणा

हे खरेच प्रजासत्ताक आहे का?, शिवसेनेचा सवाल ...