लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निश्चलनीकरण

निश्चलनीकरण

Demonetisation, Latest Marathi News

"पहिल्या कार्यकाळात 'निरंकुश' होते मोदी, नोटाबंदीशी मी सहमत नव्हतो"; प्रणव मुखर्जींचा पुस्तकात दावा - Marathi News | Pranab mukharjee memoir said modi first tenure was autocratic not agreed with denomination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पहिल्या कार्यकाळात 'निरंकुश' होते मोदी, नोटाबंदीशी मी सहमत नव्हतो"; प्रणव मुखर्जींचा पुस्तकात दावा

मुखर्जी म्हणाले, आपल्या पहिल्या कार्यकाळात मोदींची कार्यशैली एखाद्या हुकुमशाह सारखी होते. ...

"नोटबंदीचा श्रीमंत उद्योगपतींना झाला फायदा, गरीब-मजुरांवर सर्वात मोठा हल्ला" - Marathi News | rahul gandhi on economy gdp modi government video series congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नोटबंदीचा श्रीमंत उद्योगपतींना झाला फायदा, गरीब-मजुरांवर सर्वात मोठा हल्ला"

'अर्थव्यवस्था की बात' या व्हिडीओ मालिकेतून राहुल यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ...

...आणि मैदानात अचानक उडू लागल्या पाचशे-हजाराच्या जुन्या नोटा - Marathi News | ... and suddenly five hundred-thousand old notes began to fly in the Ground | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...आणि मैदानात अचानक उडू लागल्या पाचशे-हजाराच्या जुन्या नोटा

केरळमधील पल्लकड येथील कोट्टायमध्ये मैदानात खेळत असताना काही मुलांना ५०० रुपयांच्या नोटा आढळून आल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ...

'सोने'री व्यवहारांवर नोटाबंदीचं भूत - Marathi News | editorial on income Tax department sends notices to jewellers over sales during demonetisation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'सोने'री व्यवहारांवर नोटाबंदीचं भूत

नोटाबंदीच्या काळातील शंकास्पद व्यवहारांवरून सराफांना बजावलेल्या नोटिसांचा विषय सध्या तापला आहे. कारवाई करतानाच कोणत्याही प्रामाणिक सराफांवर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यायला हवी! ...

किदवाई रस्त्याने घेतला मोकळा श्वास - Marathi News | The Kidwai road took a breath of breath | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किदवाई रस्त्याने घेतला मोकळा श्वास

मालेगाव शहरातील वर्दळीचा व शाळा-महाविद्यालयाकडे जाणाऱ्या किदवाई रस्त्यावरील भंगार बाजारासह २२५ अतिक्रमण हटविल्याने रस्त्याने सोमवारी मोकळा श्वास घेतला होता. ...

सटाणा नाका रस्त्याने घेतला मोकळा श्वास - Marathi News | Satana Naka took a breath of breath through the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा नाका रस्त्याने घेतला मोकळा श्वास

मोसमपूल ते सटाणा नाका दरम्यानच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाने या रस्त्यावरील १२७ टपऱ्या व हातगाड्या व २५ पक्के बांधकामांवर हातोडा चालविला आहे. ...

रात्रीतून उभारलेले पत्र्याचे शेड जमीनदोस्त - Marathi News | Overnight leaf shade landslide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रात्रीतून उभारलेले पत्र्याचे शेड जमीनदोस्त

मनपा मालकीच्या सर्व्हे क्रमांक ११५ मधील भूखंडावर एका रात्रीतून उभारलेले अतिक्रमित पत्र्याचे शेड नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी व नागरिकांनी महापालिकेच्या जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले आहे. ...

सलग सहाव्या दिवशी अतिक्रमण निर्मूलन मोहीम - Marathi News | Sixth consecutive eradication campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सलग सहाव्या दिवशी अतिक्रमण निर्मूलन मोहीम

नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेच्या सहाव्या दिवशी शुक्र वारी (दि.७) दुकानदारांचे अतिक्रमित ओटे, पाट्या, पत्र्याचे शेड यांचे अतिक्रमण काढण्यात आले. ...