लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डेंग्यू

डेंग्यू

Dengue, Latest Marathi News

राजधानी दिल्लीत डेंग्यू रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ, आकडा पोहोचला 5 हजारांवर - Marathi News | DelhiDengue News | number of dengue patients in Delhi increases, number reached 5 thousand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानी दिल्लीत डेंग्यू रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ, आकडा पोहोचला 5 हजारांवर

मागच्याच आठवड्यात 2569 डेंग्यू रुग्णांची वाढ झाली आहे. ...

प्लास्टर नसलेल्या घरात अखिलेश यादव यांना बसण्यासाठी कुठून आला नवा आलिशान सोफा? जाणून घ्या सत्य... - Marathi News | up election akhilesh yadav sofa politics know truth bjp congress etawah dengue death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्लास्टर नसलेल्या घरात अखिलेश यादव यांना बसण्यासाठी कुठून आला नवा आलिशान सोफा? जाणून घ्या सत्य...

उत्तर प्रदेशमध्ये सध्या सोफ्यावरुन खूप राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ३ नोव्हेंबरला इटावाच्या सैफई तालुक्यातील गीजा गावात डेंग्यूमुळे कुटुंबीय गमावलेल्या एका कुटुंबाची भेट घेण्यासाठी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव गेले होते. ...

Zika Virus Kanpur: मोठी बातमी! झिका व्हायरसचा कहर, कानपूरमध्ये एकाच वेळी १४ रुग्ण आढळल्यानं खळबळ - Marathi News | 14 zika virus cases found in kanpur uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! झिका व्हायरसचा कहर, कानपूरमध्ये एकाच वेळी १४ रुग्ण आढळल्यानं खळबळ

Zika Virus Kanpur: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये झिका व्हायरसचे एकाच वेळी १४ रुग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या रुग्णांमध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. ...

Dengue Outbreak: देशातील 9 राज्यांत डेंग्यूचा उद्रेक; आरोग्य मंत्रालयानं पाठवली खास पथकं - Marathi News | Dengue outbreak: Centre sends central teams to 9 states, union territories | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनानंतर आता डेंग्यूचे संकट! 9 राज्यांत आरोग्य मंत्रालयाने पाठवल्या तज्ज्ञांच्या टीम

Dengue outbreak: डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तज्ज्ञांची केंद्रीय पथके  पाठवली आहेत. ...

Dengue: कोरोनानंतर आता डेंग्यूचा संसर्ग, 1537 जणांना लागण तर 6 जणांचा मृत्यू - Marathi News | Delhi Dengue News, now dengue infection rises in delhi, 1537 people infected and 6 died till now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Dengue: कोरोनानंतर आता डेंग्यूचा संसर्ग, 1537 जणांना लागण तर 6 जणांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयांने बाधित राज्यांना मदत करण्यासाठी तज्ञांची टीम पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. ...

बापरे! कोरोना नाही तर आता डेंग्यूच्या रुग्णामध्ये आढळला Black Fungus; 'या' ठिकाणी सापडले रुग्ण - Marathi News | indore black fungus seems in dengue not in corona patients mucormycosis case in indore dhar alert | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! कोरोना नाही तर आता डेंग्यूच्या रुग्णामध्ये आढळला Black Fungus; 'या' ठिकाणी सापडले रुग्ण

Black Fungus seems in Dengue Patients : काही राज्यांमध्ये डेंग्यूमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

डेंग्यूचे डास नक्की कधी चावतात, नेमक्या वेळा कोणत्या? डेंग्यूची लक्षणं ओळखा, वेळीच सावध व्हा - Marathi News | Exactly when do dengue mosquitoes bite, at what times? Recognize the symptoms of dengue, be alert in time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डेंग्यूचे डास नक्की कधी चावतात, नेमक्या वेळा कोणत्या? डेंग्यूची लक्षणं ओळखा, वेळीच सावध व्हा

असं म्हणतात की डेंग्यूचा (dengue) डास हा दिवसातून दोन वेळा खूप जास्त ॲक्टीव्ह असतो. कोणत्या बरं असतात या वेळा? स्वत:ला आणि कुटूंबाला डेंग्यूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अशा काही गोष्टींची माहिती असलीच पाहिजे. ...

डेंग्युचा डास चावण्याची एक विशिष्ट वेळ, जाणून घ्या अनेक राज्यांत कहर माजववणाऱ्या डेंग्युबद्दल - Marathi News | dengue causes symptoms and remedies, dengue cases increasing in India in different states | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डेंग्युचा डास चावण्याची एक विशिष्ट वेळ, जाणून घ्या अनेक राज्यांत कहर माजववणाऱ्या डेंग्युबद्दल

डेंग्यूच्या विषाणूचे वैशिष्ट्य म्हणजे ते सेरोटाइप आहेत. त्याचे चार प्रकार असून या चारही जातींच्या विषाणूपासून वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज (Antibodies) तयार होतात. ...