लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डेंग्यू

डेंग्यू

Dengue, Latest Marathi News

साथरोग नियंत्रणाकरिता अधिकारी गावात - Marathi News | Infectious disease control officer in the village | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :साथरोग नियंत्रणाकरिता अधिकारी गावात

गावाच्या पाहणीदरम्यान पावसाच्या पाण्याने साचलेले डबके, घाणीने तुडुंब भरलेल्या नाल्या यामुळे सर्वत्र घाण निर्माण झाल्याने गावात साथरोगाचे रुग्ण निघत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला. त्यांनी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली ...

डेंग्यू; सहा हजारावर नागरिकांचे सर्वेक्षण! - Marathi News | Dengue; Survey of 6,000 citizens! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डेंग्यू; सहा हजारावर नागरिकांचे सर्वेक्षण!

आरोग्य प्रशासनाकडून खामगाव शहरातील सहा हजारावर नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. ...

दिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण; प्लेटलेट्स कमी झाल्याने चिंता - Marathi News | delhis deputy cm manish sisodia has dengue platelets are falling continuously | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण; प्लेटलेट्स कमी झाल्याने चिंता

मनीष सिसोदिया यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर ते होम क्वारंटाईन होते. मात्र आता सिसोदिया यांना आता डेंग्यू झाला असून त्यांच्या प्लेटलेट्स सातत्याने कमी होत असल्याची माहिती मिळत आहे.  ...

coronavirus: आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार - Marathi News | Coronavirus: If the Dengue disease has occurred before, it will be helpful to fight against coronavirus | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :coronavirus: आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

कोरोनाबाबत होत असलेल्या संशोधनामधून दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. ...

महापालिकेने नऊ विभागांतील केली मलेरिया, डेंग्यूची ८२९ उत्पत्तिस्थळे नष्ट - Marathi News | Municipal Corporation destroys 829 places of origin of malaria and dengue in nine divisions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेने नऊ विभागांतील केली मलेरिया, डेंग्यूची ८२९ उत्पत्तिस्थळे नष्ट

कुलाबा ते दादर पालिकेची विशेष मोहीम : सहा हजार इमारतींची झाडाझडती ...

अजब महापालिकेचा गजब कारभार; डेंग्यू तपासणीसाठी रॅपिड टेस्ट किटचाच होतोय वापर - Marathi News | Rapid test kits are being used for dengue testing in mira bhayndar corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजब महापालिकेचा गजब कारभार; डेंग्यू तपासणीसाठी रॅपिड टेस्ट किटचाच होतोय वापर

डेंग्यू चाचणीसाठी शुल्क ६०० रुपयांपेक्षा जास्त आकारू नये, असेही सरकारचे आदेश आहेत. डेंग्यू चाचणीसाठी प्रयोगशाळा, रुग्णालय आदी मनमानी ८०० ते १५०० रुपये शुल्क आकारणी करीत होते. ...

पावसाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतूत होऊ शकते डेंग्यूची लागण; कोरोनाकाळात 'कसा' कराल बचाव - Marathi News | Health Tips : Dengue fever mosquito biting symptoms treatment | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पावसाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतूत होऊ शकते डेंग्यूची लागण; कोरोनाकाळात 'कसा' कराल बचाव

. घरात तुम्ही कितीही स्वच्छता करत असाल तरी इतर ठिकाणी अस्वच्छतेमुळे तयार होणारे डास  घरात शिरायला वेळ लागत नाही. ...

अकोला शहरात वाढतेयं डेंग्यूसदृश आजाराची साथ - Marathi News | Dengue-like disease on the rise in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात वाढतेयं डेंग्यूसदृश आजाराची साथ

संभाव्य परिस्थिती लक्षात घेता प्रभागांमध्ये धुरळणी (फॉगिंग)ला खो देत मनपाचा हिवताप विभाग गाढ झोपेत असल्याचे चित्र आहे. ...