लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डेंग्यू

डेंग्यू

Dengue, Latest Marathi News

कोरोनाच्या संकटात १२८ व्यक्तींना ‘डेंग्यू’चा डंख - Marathi News | Dengue bites 128 people in Corona crisis | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरोनाच्या संकटात १२८ व्यक्तींना ‘डेंग्यू’चा डंख

डेंग्यू हा डासापासून पसरणारा गंभीर विषाणूजन्य आजार आहे. त्याचा प्रसार एडीस ईजिप्टाय डासांमार्फत होतो. डेंग्यू ताप (डीएफ) आणि डेंग्यू रक्तस्त्रावी ताप (डीएचएफ) हा डेंग्यू विषाणू १, २, ३ व ४ पासून होतो. या दोनही तापात सर्वसाधारण गुणधर्म सारखेच असतात. ह ...

औरंगाबाद जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला; आरोग्य यंत्रणा झाली सतर्क - Marathi News | Outbreak of dengue increased in Aurangabad district; The health system became alert | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला; आरोग्य यंत्रणा झाली सतर्क

घरांच्या सर्वेक्षणासह विविध उपाययोजना ...

एक दिवस कोरडा पाळा - Marathi News | Follow dry one day | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एक दिवस कोरडा पाळा

नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळून पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवावे, तसेच घरात व परिसरात स्वच्छता ठेवल्यास आजारापासून दूर राहता येईल. विशेष ेम्हणजे, दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मनपाने झोन क्र. २ अं ...

कोरोनात डेंग्यूचाही उद्रेक - Marathi News | Outbreak of dengue in Corona | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरोनात डेंग्यूचाही उद्रेक

पावसाळ्यापूर्वी सफाईची कामे पूर्ण झाली नाहीत. कोरोनाच्या उदे्रकात फक्त सुरुवातीच्या काळात स्वच्छतेचे काम झाले. नंतर पूर्वीचीच परिस्थिती कायम राहिली. महापालिका क्षेत्रात दैनंदिन कचरा संकलनाचे कंत्राट असले तरी एकाही प्रभागात कचऱ्याची नियमित उचल होत नाह ...

यवतमाळात डेंग्यूचा उद्रेक - Marathi News | Outbreak of dengue in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात डेंग्यूचा उद्रेक

डेंग्यूच्या नियंत्रणासाठी साचलेले पाणी वाहते करून देणे हाच रामबाण उपाय आहे. आता पावसाचे पाणी व सांडपाणी अनेक ठिकाणी रिकाम्या प्लॉटमध्ये साचले आहे. काही भागात जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनचे खोदकाम सुरू आहे. त्या खोदकामाच्या गड्ड्यातही पाणी साचून आहे. त ...

गावात मलेरियाचा शिरकाव - Marathi News | Influx of malaria in the village | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गावात मलेरियाचा शिरकाव

येथील बसस्थानक परिसरातील हॉटेल व्यवसायीकांच्या मुलीला मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले असून त्या मुलीवर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहे. परिसरातील काही गावांमध्ये सुद्धा ५-७ मलेरिया रूग्ण निघाल्याची माहिती आहे. त्यामुळे गावात मलेरियाची साथ तर प ...

पुन्हा डेंग्यूच्या उद्रेकाची भीती - Marathi News | Fear of a dengue outbreak again | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पुन्हा डेंग्यूच्या उद्रेकाची भीती

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या सुरुवातीच्या काळात स्वच्छतेची गाडी रुळावर आली होती. मात्र, त्यानंतरच्या काळात परिस्थिती ‘जैसे थै’ झालेली आहे. कुणाचाही वचक या विभागावर नसल्याने कंत्राटदारांचे फावले आहे. आयुक्त कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये ...

डेंग्यू आजारावर प्रतिबंध हाच  उपाय- शिवराज चव्हाण  - Marathi News | Prevention of dengue is the only solution - Shivraj Chavan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डेंग्यू आजारावर प्रतिबंध हाच  उपाय- शिवराज चव्हाण 

जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद...  ...