लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डेंग्यू

डेंग्यू

Dengue, Latest Marathi News

पाच पोलीस कुटुंबातील ४0 जणांना डेंग्यू - Marathi News | 40 members of five police families get dengue | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पाच पोलीस कुटुंबातील ४0 जणांना डेंग्यू

कोरोनाशी लढतानाच दापोलीत पाच पोलीस कुटुंबांतील ४0 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. कोरोना लढ्यात मोठे काम करणाऱ्या पोलिसांबाबतच्या या प्रकारामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे. ...

कोरोनाच नाही तर डेंग्यूपासूनही करायला हवा बचाव, महागात पडू शकतात 'ही' लक्षणं - Marathi News | Dengue warning symptoms in summers myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनाच नाही तर डेंग्यूपासूनही करायला हवा बचाव, महागात पडू शकतात 'ही' लक्षणं

कोरोना आणि डेंग्यूची लक्षणं काही प्रमाणात सारखीच असतात. ...

कोरोनानंतर डेंग्यूचा कहर; कार्ला येथे १८ जणांना डेंग्यूसदृश आजाराची लागण - Marathi News | Dengue outbreak after Coron; Dengue-like illness spreads in Karla village | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनानंतर डेंग्यूचा कहर; कार्ला येथे १८ जणांना डेंग्यूसदृश आजाराची लागण

आतापर्यंत १८   ग्रामस्थांना डेंग्यूसदृश आजाराने ग्रासले आहे. ...

पुण्यात स्वाइन फ्लूू, डेंग्यूने घेतलेत आतापर्यंत शेकडो बळी; टीबीमुळे सर्वाधिक मृत्यू - Marathi News | Swine flu, Dengue has killed hundreds of victims so far | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात स्वाइन फ्लूू, डेंग्यूने घेतलेत आतापर्यंत शेकडो बळी; टीबीमुळे सर्वाधिक मृत्यू

सांसर्गिक आजार टाळण्यासाठी खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय ...

विभागीय आरोग्य पथकाकडून अकोलादेव गावातील घरांची पाहणी - Marathi News | Inspection of houses in the village of Akoladev by the regional health team | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विभागीय आरोग्य पथकाकडून अकोलादेव गावातील घरांची पाहणी

जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव गावाला मंगळवारी औरंगाबाद व जालना येथील संयुक्त विभागीय आरोग्य पथकाने भेट देऊन पाहणी केली ...

डेंग्यूपुढे आरोग्य विभाग झाला हतबल - Marathi News | Health department becomes desperate before dengue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डेंग्यूपुढे आरोग्य विभाग झाला हतबल

खुटलगावात प्रसार; विद्यार्थ्यांचेही आरोग्य धोक्यात; आरोग्य यंत्रणा अपयशी ...

खुटलगाव सापडले डेंग्यूच्या विळख्यात;आरोग्य खात्याचा भोंगळ कारभार झाला उघड - Marathi News | Kutlgaon found Dengue known; health department's mismanagement revealed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खुटलगाव सापडले डेंग्यूच्या विळख्यात;आरोग्य खात्याचा भोंगळ कारभार झाला उघड

मुरबाड तालुक्यातील चित्र ...

ठाण्यात डेंग्यू रूग्णांची संख्या पाचशेच्या पुढे, एकही बळी नाही - Marathi News | Five hundred dengue patients in Thane, no victims | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात डेंग्यू रूग्णांची संख्या पाचशेच्या पुढे, एकही बळी नाही

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषदांच्या रुग्णालयांत गतवर्षी वेगवेगळ्या साथीचे आजार झालेल्या साडेचार हजार जणांवर योग्यवेळी उपचार करण्यात आले. ...