लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डेंग्यू

डेंग्यू

Dengue, Latest Marathi News

वास्कोत डेंग्यूबाधेच्या संशयित रुग्णांत वाढ; दोन महीन्यात १११ रुग्ण आढळले - Marathi News | Increase in suspected dengue patients in Vasco; 111 patients were found in 2 months | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वास्कोत डेंग्यूबाधेच्या संशयित रुग्णांत वाढ; दोन महीन्यात १११ रुग्ण आढळले

दक्षिण गोव्यातील वास्को शहरात व जवळपासच्या परिसरात डेंग्यू झाल्याचा संशय असलेल्या रुग्णांत वाढ होत आहे. ...

महिन्याभरात डेंग्यूचे २९ रुग्ण आढळले - Marathi News | There were 19 dengue cases reported in a month | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महिन्याभरात डेंग्यूचे २९ रुग्ण आढळले

महानगरपालिका प्रशासनाने महापूर ओसरल्यानंतर तात्काळ हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे शहरात सुदैवाने कोणत्याही आजाराची साथ पसरली नसली तरी गेल्या महिन्याभरात शहरातून डेंग्यूचे २९ रुग्ण, तर डेंग्यूसदृश २२ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूची साथ नसली तरी शहरवास ...

साथीचे रोग! पाच डॉक्टरांना डेंग्युची लागण, सोनोग्राफी सेंटरवर वाढला ताण  - Marathi News | Five doctors get dengue infection, rise at Sonography Center in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :साथीचे रोग! पाच डॉक्टरांना डेंग्युची लागण, सोनोग्राफी सेंटरवर वाढला ताण 

ठाणे शहरात डेंग्यू, मलेरीया आदींच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ...

भगूरमध्ये डेंग्यूचे संशयित रु ग्ण - Marathi News |  Rugged suspected dengue in Bhagur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूरमध्ये डेंग्यूचे संशयित रु ग्ण

भगूर नगरपालिकेने दवाखाना बंद केल्याने परिसरात मोठ्या संख्येने डेंग्यूची लागण झालेल्या संशयित रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांना शासकीय रु ग्णालय व खासगी  रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे. ...

साताऱ्यात मजुराचा डेंग्यूने मृत्यू - Marathi News | Dengue death of laborer in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात मजुराचा डेंग्यूने मृत्यू

ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असून, मंगळवारी दुपारी साताऱ्यातील मंगळवार पेठेमध्ये राहणाऱ्या एका मजुराचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. ...

नाशिककरांना डेंग्यूचा डंख,  पंधरा दिवसांत ६२ जणांना लागण - Marathi News |  Nashikites get Dengue bite, 4 infected in 15 days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांना डेंग्यूचा डंख,  पंधरा दिवसांत ६२ जणांना लागण

शहरात आलेल्या महापुरानंतर अपेक्षेप्रमाणेच रोगराईने डोके वर काढले असून, आॅगस्टच्या पंधरा दिवसांतच तब्बल ६२ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत, तर १७२ संशयित रुग्ण आढळले असून, त्यामुळे महापालिकेचे धाबे दणाणले आहे. ...

स्वाइन फ्लूचे ३, तर डेंग्यूचे ९ रूग्ण, उल्हासनगरात तापाची साथ - Marathi News | 3 swine flu cases, 9 dengue patients, fever raging in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वाइन फ्लूचे ३, तर डेंग्यूचे ९ रूग्ण, उल्हासनगरात तापाची साथ

कुर्ला कॅम्प परिसरातील संपत राऊत यांना स्वाइन फ्लू निष्पन्न झाल्याने त्यांना मुंबईला हलवण्यात आले. ...

...म्हणून डास चावल्यानंतर त्वचेवर येते खाज; कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Why do mosquito bites itch and here is answer of this question | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून डास चावल्यानंतर त्वचेवर येते खाज; कारण वाचून व्हाल अवाक्

डास चावल्याने अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु, अनेकदा डास चावल्यानंतर त्वचेवर खाज येते. आपल्या आजूबाजूला काही असे डासही असतात, जे चावल्याने अनेक गंभीर आजार असतात. ...