अत्याचार प्रकरणात शिक्षा होण्यापूर्वी प्रत्येक दिवस दिवाळीसारखे जगणारे डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम व पंजाबचे माजी मंत्री सुच्चासिंग लंगाह यांची यावर्षीची दिवाळी कारागृहात गेली. ...
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी डे-याचा चार्टर्ड अकाऊंटंट सीपी अरोरा याला अटक करण्यात आली आहे. सीपी अरोरा हा राम रहीमच्या एमएसजी या कंपनीचा सीईओदेखील आहे. ...
गेल्या आठवड्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या आणि राम रहिमला अटक करण्यात आल्यानंतर सध्या चौकशी सुरू असलेल्या हनीप्रीत इन्सा हिची पंचकुला जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली ...
पंचकुलामधील सेक्टर-23 पोलीस स्थानकात एसआयटीने जवळपास पाच तास हनीप्रीतची चौकशी केली. पाच तासांच्या चौकशीनंतर हनीप्रीत आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगू लागली. यानंतर एसआयटीने आपली चौकशी थांबवली. ...
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम याला बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा ठोठावा, अशी विनंती दोन बलात्कारपीडित महिलांनी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयास केली आहे. ...
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतला बुधवारी सकाळी पंचकुला कोर्टात हजर करण्यात आलं. ...