गडचिरोली जिल्ह्यातील भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे (३०, रा. आळंद, ता. देऊळगाव राजा) आणि मेहकर येथील राजू नारायण गायकवाड (३२) यांच्या पार्थिवावर ३ मे रोजी दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान शासकीय इतमामात अंत्यसंस्कार क ...
देऊळगावराजा : तालुक्यातील बहुचर्चित खडकपूर्णा पुल अद्यापही वर्षानुवर्षापासून कठड्याविनाच असून, यापुर्वी झालेल्या दोन मोठ्या दुर्घटनांकडे संबंधित विभागाने डोळेझाक केल्याने या पुलावर अपघाताची शक्यता वाढीस लागलेली आहे. ...
देऊळगाव मही (बुलडाणा) : रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या भक्तांच्या मॅटेडोअरला खाजगी बसने मागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मॅटेडोअरमधील ३५ प्रवासी जखमी झाल्याची घटना २५ जुलै रोजी सकाळी ४.४५ वाजता घडली. ...
देऊळगाव राजा: तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थेने नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी आॅनलाइन नोंदणीमध्ये १६०० शेतकऱ्यांची फसवणूक करुन गैरव्यवहार केल्याची तक्रार शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे व जाहिर खान यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. नाफे ...
बुलडाणा : देऊळगाव राजा येथील स्वस्त धान्य दुकानदार संतोष निमोदियाच्या खून प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह जालना जिल्ह्यातून दोघांना अटक केली आहे. स्वतंत्र रेशनकार्ड बनवून देण्याच्या निमित्ताने मृतक संतोष निमोदिया आणि आरोपीमहीलेची जवळीक निर्माण झाली होत ...