हॉलिवूड व बॉलिवूडमध्ये झळकलेला अभिनेता देव पटेलने 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटातील जमाल मलिकच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे फक्त देशभरातच नाही तर जगभरातून कौतूक केले. या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली आहे. अल्पावधीतच त्याने बॉलिवूड व हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. आता अभिनयानंतर देव पटेल दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. Read More
'स्लमडॉग मिलेनियर'सारख्या चित्रपटात काम केलेल्या अभिनेता देव पटेलने एका चाकू हल्ल्यात उडी घेत जखमी व्यक्तीचा जीव वाचवला. विशेष म्हणजे पोलीस आणि अँब्युलन्स येईपर्यंत तो जखमी व्यक्तीच्या संरक्षणासाठी तिथेच थांबला. ...
२६/११ च्या हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली देण्यासाठी हे गाणे बनवण्यात आले आहे. हे गाणे मिथुन यांनी तयार केले असून सुनिधी चौहान आणि बीप्राक यांनी त्यांचा आवाज या गाण्याला दिला आहे. ...