लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा - Marathi News | Barshi independent MLA Rajendra Raut, who had a clashes between Manoj Jarange Patil over Maratha Reservation, announced to contest the election from the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा

मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मॅनेज असून महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकवण्यासाठी तुम्ही हे करताय का असा आरोप आमदार राजेंद्र राऊतांनी जरांगेंवर केला होता. ...

सोन्याचा चमचा घेतलेल्यांना गरिबी कशी काय कळणार? देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला - Marathi News | how will poverty be known to those who took the golden spoon devendra fadnavis taunts his opponents | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोन्याचा चमचा घेतलेल्यांना गरिबी कशी काय कळणार? देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला

काही दिवसांपूर्वी प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजना म्हणजे टेबलाखालून दिलेली लाच आहे, अशी टीका केली होती. त्यावर फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केले. ...

हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास - Marathi News | what happened in haryana will happen in maharashtra assembly election 2024 too said devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

हरयाणात काँग्रेस विजयी होणार या खात्रीने मविआ नेत्यांनी काय बोलायचे याची तयारी करून ठेवली होती. सकाळी नऊ वाजताच्या भोंग्याला विचारायचे आहे की, आता कसं वाटतंय? असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ...

मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले... - Marathi News | Doubts from Mva about duration of Ladaki Baheen Yojana Devendra Fadnavis reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...

शासन ही योजना कोणत्याही अडचणींशिवाय पुढील पाच वर्ष चालू ठेवणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं - Marathi News | Devendra Fadnavis Targets Sanjay Raut Calling Loudspeaker After Haryana Assembly Election Results | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं

Devendra Fadnavis Sanjay Raut: हरयाणा विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र भाजपाने मुंबईत जोरदार सेलीब्रेशन केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना नाव न घेता लक्ष्य केले.  ...

Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray slams maharashtra government Over ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

शरद पवार यांच्या दौऱ्याने भाजप अस्वस्थ, देवेंद्र फडणवीसांनी बोलावली तातडीची बैठक  - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis called an urgent meeting of BJP district presidents of Western Maharashtra in Mumbai today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शरद पवार यांच्या दौऱ्याने भाजप अस्वस्थ, देवेंद्र फडणवीसांनी बोलावली तातडीची बैठक 

रणनीतीकडे कार्यकर्त्यांचा नजरा ...

“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान - Marathi News | bjp dcm devendra fadnavis slams opponents in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत तुम्ही महायुतीला १०६वा आमदार दिल्यानंतर आम्ही राज्यात महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला. ...