लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
फडणवीस यांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस - Marathi News | Devendra Fadnavis office vandalized by an unknown woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस यांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस

गृहमंत्री फडणवीस यांचेच कार्यालय सुरक्षित नसल्याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे.  ...

"अमित शाह सांगतील तो महायुतीचा मुख्यमंत्री होईल", भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचं विधान - Marathi News | what Amit Shah will say he will become the Chief Minister of the Mahayuti in maharashtra, a statement from a senior BJP leader | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अमित शाह सांगतील तो महायुतीचा मुख्यमंत्री होईल", भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचं विधान

Mahayuti CM : विधानसभा निवडणुकीत महायुतीची पुन्हा सत्ता आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्न भाजपा, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांच्या नेत्यांना सातत्याने विचारला जात आहे.  ...

भाई, भाऊ, दादा आणि एक ‘भाई’ - Marathi News | Arilce on Delhi ringmaster Amit Shah has jumped into the political arena of Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाई, भाऊ, दादा आणि एक ‘भाई’

अजितदादांना मर्यादा आहेत, शिंदे शरद पवारांना हेडऑन घेत नाहीत, फडणवीस जखडले गेले आहेत; म्हणूनच अमितभाई आखाड्यात उतरलेत. ...

हरित ऊर्जाक्षेत्रात १.२९ लाख कोटींची गुंतवणूक, ३६ हजार रोजगार - Marathi News | 1 point 29 lakh crore investment in green energy sector 36 thousand employment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हरित ऊर्जाक्षेत्रात १.२९ लाख कोटींची गुंतवणूक, ३६ हजार रोजगार

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले करार ...

निम्न वर्धा प्रकल्पातून होणार ५०५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती - Marathi News | 505 MW of solar power will be generated from the Lower Wardha project | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :निम्न वर्धा प्रकल्पातून होणार ५०५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला सामंजस्य करार ...

"देश बंदुकीवर नाही, संविधानावर चालतो; फडणवीस जितक्या वेळी बंदूक रोखतील तेव्हा..." - Marathi News | Supriya Sule reaction on Badlapur Case Accused Akshay Shinde Police Encounter said India runs according to Constitution not on Guns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देश बंदुकीवर नाही, संविधानावर चालतो; फडणवीस जितक्या वेळी बंदूक रोखतील तेव्हा..."

Supriya Sule on Badlapur Case Accused Akshay Shinde Police Encounter: शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची महायुती सरकारवर खरमरीत टीका ...

अजित पवार यांनी व्यक्त केली मुख्यमंत्रिपदाची इच्छा, फडणवीसांची थोडक्यात प्रतिक्रिया, म्हणाले...   - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Ajit Pawar expressed his desire for Chief Ministership, Fadnavis' brief reaction, said...   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार यांनी व्यक्त केली मुख्यमंत्रिपदाची इच्छा, फडणवीसांची थोडक्यात प्रतिक्रिया, म्हणाले...  

Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदाबाबतची आपली इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडवणीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

"हो, राष्ट्रवादीला सोबत घेणे आमच्या मतदारांना आवडले नाही, पण...", फडणवीसांनी काय सांगितले? - Marathi News | "Yes, our voters didn't like taking ajit pawar NCP along with mahayuti", what did Fadnavis say? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"हो, राष्ट्रवादीला सोबत घेणे आमच्या मतदारांना आवडले नाही, पण...", फडणवीसांनी काय सांगितले?

Devendra Fadnavis on Ncp : अजित पवारांना महायुतीत घेतल्याने भाजपाला फटका बसला, अशी चर्चा लोकसभा निवडणुकीपासून सुरू आहे. अजित पवारांमुळे भाजपा/आरएसएस समर्थक नाराज झाले, त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर भाष्य केले. ...