लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
“देवेंद्र फडणवीस आमचे देवमाणूस, गोरगरिबांचे कल्याण अन् सर्वांना सोबत नेणारे नेते”: राम कदम - Marathi News | bjp leader ram kadam praised dcm devendra fadnavis and said mahayuti govt will come again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीस आमचे देवमाणूस, गोरगरिबांचे कल्याण अन् सर्वांना सोबत नेणारे नेते”: राम कदम

Ram Kadam: आम्ही महायुती म्हणून एकत्रच लढू आणि आमचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास राम कदम यांनी व्यक्त केला. ...

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीयाने घेतली शरद पवारांची भेट; भाजपाला धक्का? - Marathi News | Devendra Fadnavis close aid BJP Leader Harshvardhan Patil meets Sharad Pawar; A shock to BJP in Indapur Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीयाने घेतली शरद पवारांची भेट; भाजपाला धक्का?

इंदापूर मतदारसंघातील महायुतीत राजकीय चढाओढीमुळे भाजपाला आणखी एक मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.   ...

Maharashtra Vidhan Sabha 2024 : भाजप सोडणार का? हर्षवर्धन पाटलांचं पहिल्यांदाच मोठे विधान - Marathi News | Will BJP leave before Maharashtra assembly elections 2024? Harshvardhan Patal's first big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप सोडणार का? हर्षवर्धन पाटलांचे पहिल्यांदाच सूचक विधान

Harshvardhan Patil Vidhan Sabha elections 2024: काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. या चर्चांवर हर्षवर्धन पाटलांनी सूचक विधान केले आहे. ...

देशमुखांनी फडणविसांविरोधात लढण्याचा निर्णय पक्षावर सोडला - Marathi News | Deshmukh left the decision to fight against Fadnavis to the party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशमुखांनी फडणविसांविरोधात लढण्याचा निर्णय पक्षावर सोडला

वडेट्टीवार म्हणतात राष्ट्रवादीने दावा केला तर चर्चा करू : धर्मरावबाबांचे देशमुखांना आव्हान ...

'गृहमंत्र्यांचा राजीनामा' मागणीवर शरद पवार गटात मतभेद; रोहित पवार-जयंत पाटील काय बोलले? - Marathi News | Disagreement between Jayant Patil, Rohit Pawar and Supriya Sule of the NCP Sharad Chandra Pawar group over the resignation of Home Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गृहमंत्र्यांचा राजीनामा' मागणीवर शरद पवार गटात मतभेद; रोहित पवार-जयंत पाटील काय बोलले?

राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना टीकेचे लक्ष्य केले आहे. त्यात फडणवीसांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात वेगवेगळ्या भूमिका पुढे येताना दिसत आहेत.  ...

शासकीय कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले १९ निर्णय - Marathi News | Big gift from CM Eknath Shinde government to state government employees; 19 decisions were taken in the cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासकीय कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले १९ निर्णय

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. ...

नार-पारसाठी निविदा निघणार, जळगाव जिल्ह्याचे चित्र बदलणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Tender will be issued for Nar-Par, the picture of Jalgaon district will change - Devendra Fadnavis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नार-पारसाठी निविदा निघणार, जळगाव जिल्ह्याचे चित्र बदलणार - देवेंद्र फडणवीस

लखपती दीदी मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधताना जळगाव जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती दिली. नार-पार योजनेची निविदा काढण्याला कॅबिनेटमध्ये मान्यता देत आहोत, असे त्यांनी सांगितले.  ...

शिंदे, फडणवीसांच्या मतदारसंघात उमेदवार देणार का? राज ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले... - Marathi News | raj thackeray clear reaction over will give mns candidate in eknath shinde and devendra fadnavis constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे, फडणवीसांच्या मतदारसंघात उमेदवार देणार का? राज ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले...

Raj Thackeray PC News: एकदा राज्य हातात देऊन पाहा, असे आवाहन राज ठाकरे सातत्याने करताना पाहायला मिळत आहेत. ...