लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
"भाजपला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर..."; रामदास कदमांवर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान - Marathi News | Will talk to CM Eknath Shinde about Ramdas Kadam says Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर..."; रामदास कदमांवर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

रामदास कदमांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ...

...तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन अन् राजकारणातून निवृत्त होईन - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis replied to Manoj Jarange Patil allegation on Maratha reservation, Eknath Shinde was also mentioned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन अन् राजकारणातून निवृत्त होईन - देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणावरील जरांगे पाटलांच्या आरोपाला पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी दिलं प्रत्युत्तर, एकनाथ शिंदेंना उत्तर देण्यास सांगितले.  ...

"तुमचं तुम्ही लढा"; रामदास कदमांच्या वक्तव्यावर भाजप म्हणतं, "आम्हाला युतीची गरज हा गैरसमज" - Marathi News | Assembly Election Praveen Darekar criticism of Ramdas Kadam over Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमचं तुम्ही लढा"; रामदास कदमांच्या वक्तव्यावर भाजप म्हणतं, "आम्हाला युतीची गरज हा गैरसमज"

मंत्री रवींद्र चव्हाण कुचकामी असल्याचे म्हणत त्यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला. ...

Sour gram : सातारा जिल्ह्यातील हे गाव झाले राज्यातील पहिले सौरग्राम वाचा सविस्तर - Marathi News | Sour gram: This village in Satara district became the first Sour gram in the state. Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sour gram : सातारा जिल्ह्यातील हे गाव झाले राज्यातील पहिले सौरग्राम वाचा सविस्तर

sour gram manyachiwadi राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. ...

काळ्या झेंड्यांनी वाढवला तणाव, महायुतीचे ‘टेन्शन’ वाढवणारा रविवार अन् ‘लाडकी बहीण’चा जोरदार प्रचार - Marathi News | Tensions increased by black flags, Grand Alliance's 'tension' on Sunday and strong promotion of 'Ladki Baheen' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळ्या झेंड्यांनी वाढवला तणाव, महायुतीचे ‘टेन्शन’ वाढवणारा रविवार अन् ‘लाडकी बहीण’चा जोरदार प्रचार

अजित पवार यांची जनसन्मान यात्रा जुन्नरच्या नारायणगाव येथे आली होती. भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी यात्रेला काळे झेंडे दाखवले. ...

'सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका, ते कधीच काही देत नाहीत'; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना डिवचलं - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized the opposition over the Chief Minister's beloved sister scheme | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका, ते कधीच काही देत नाहीत'; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना डिवचलं

Devendra Fadnavis: राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेच्या लाभार्थी सोहळ्याचे आयोजन आज साताऱ्यात करण्यात आले होते. ...

चिमुकलीनं बांधली देवेंद्र फडणवीसांना राखी; म्हणाले, "बहिणीचं हे प्रेम कुणी..." - Marathi News | Devendra Fadnavis targets opponents who criticize Ladaki Bahin Yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिमुकलीनं बांधली देवेंद्र फडणवीसांना राखी; म्हणाले, "बहिणीचं हे प्रेम कुणी..."

सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले त्यांना १५०० रुपयांची किंमत कळणार नाही. हॉटेलमध्ये २ हजारांची टीप देणाऱ्यांना दीड हजारांची किंमत कळणार नाही. मात्र १५०० रुपयांत महिलांच्या कुटुंबाला हातभार लागेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.  ...

Ladki Bahin Yojana: तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला; पण पैसे नाही आले, मग काय कराल? - Marathi News | You applied for the ladki bahin yojana scheme But the money did not come then what to do? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ladki Bahin Yojana: तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला; पण पैसे नाही आले, मग काय कराल?

सध्या १ कोटी ५ लाख महिलांच्या बँक खात्यावर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे जमा झाले आहेत ...