लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Vidhan Sabha 2024: मविआचे सरकार स्थगिती देणारे; देवेंद्र फडणवीसांनी चढवला हल्ला - Marathi News | Vidhan Sabha 2024: Mavi's govt suspended; Attack by Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2024: मविआचे सरकार स्थगिती देणारे; देवेंद्र फडणवीसांनी चढवला हल्ला

महाविकास आघाडीसमोर निवडणुकीसाठी मुद्देच उरले नसून ते समाजाला जाती-जातींमध्ये विभाजित करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहेत, असे फडणवीस म्हणाले. ...

एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान - Marathi News | Showcase at least one iconic project; Devendra Fadnavis challenges Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान

दहिसर येथील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना मुंबईच्या विकासावरून लक्ष्य केले. ...

२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं? - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan sabha Election In 2014, BJP realized its true strength, and continued to grow after that!.. Know what happened? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?

BJP Graph in Maharahstra: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे नेते प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही युती साकारली होती. आधी काँग्रेसला आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी हे दोन पक्ष एकत्र आले होते. पण... ...

Vidhan Sabha Election 2024: मराठा समाज लाठीचार्ज विसरलेला नाही - सतेज पाटील  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Maratha society has not forgotten lathi charge says Satej Patil  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Vidhan Sabha Election 2024: मराठा समाज लाठीचार्ज विसरलेला नाही - सतेज पाटील 

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू असताना, मराठा समाजातील लोकांवर झालेला लाठीमार आणि गोळीबार मराठा समाज ... ...

Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज - Marathi News | Nawab Malik's challenge to Devendra Fadnavis and BJP that, Defeat me in maharashtra assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज

Nawab Malik Devendra Fadnavis BJP: शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या नवाब मलिक यांच्याविरोधात भाजप काम करत आहे.  ...

शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Made a political statement about supporting to BJP for Shiv Sena-BJP separation in 2014 - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट

षडयंत्र करून त्यांनी उद्धव ठाकरेंना भाजपापासून दूर केले हे आता स्वत: शरद पवार कबुल करत आहेत असा टोला फडणवीसांनी लगावला.  ...

Vidhan Sabha Election 2024: फडणवीसांच्या हातात सत्ता जाऊन देणार नाही - शरद पवार  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Power will not go to Devendra Fadnavis says Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha Election 2024: फडणवीसांच्या हातात सत्ता जाऊन देणार नाही - शरद पवार 

संजयकाकांचे भाऊ, पुतण्या व्यासपीठावर... ...

‘ॲक्सिडेंटल पीएमप्रमाणे कसब्याला ॲक्सिडेंटल आमदार मिळाला’ – फडणवीसांचा टोला - Marathi News | Kasba got an MLA like an accidental PM - devendra fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ॲक्सिडेंटल पीएमप्रमाणे कसब्याला ॲक्सिडेंटल आमदार मिळाला’ – फडणवीसांचा टोला

“देशाला ॲक्सिडेंटल पीएम मिळाला, तसाच कसब्याला ॲक्सिडेंटल आमदार मिळाला” अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसब्यातील प्रचारसभेत केली. ...