लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
CM फडणवीसांचा नव्या शैक्षणिक धोरणाला पाठिंबा; म्हणाले, “मराठी आली पाहिजे, पण हिंदी...” - Marathi News | cm devendra fadnavis support and reaction on new education policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM फडणवीसांचा नव्या शैक्षणिक धोरणाला पाठिंबा; म्हणाले, “मराठी आली पाहिजे, पण हिंदी...”

CM Devendra Fadnavis On New Education Policy: नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ...

"एकनाथ शिंदेंच्या घरात शूटिंग केलं तेव्हा.."; क्षितीश दातेने सांगितला 'धर्मवीर'चा अनुभव - Marathi News | Kshitish Date shared his experience of shooting Dharmaveer movie at eknath shinde bunglow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एकनाथ शिंदेंच्या घरात शूटिंग केलं तेव्हा.."; क्षितीश दातेने सांगितला 'धर्मवीर'चा अनुभव

'धर्मवीर' सिनेमाच्या वेळेस काय घडलं? क्षितीश दातेने सांगितला अनुभव. वाचा खास किस्सा (eknath shinde) ...

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार? गोपीचंद पडळकरांनी स्पष्टच सांगितलं... - Marathi News | pune news Will Deputy Chief Minister Ajit Pawar be invited for the program? Gopichand Padalkar clearly stated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार? गोपीचंद पडळकरांनी स्पष्टच सांगितलं...

अजित पवार यांना निमंत्रण न देण्याच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.   ...

अमरावती विमानतळावरुन आजपासून व्यावसायिक उड्डाण सुरू - Marathi News | Commercial flights resume from Amravati airport from today | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विमानतळावरुन आजपासून व्यावसायिक उड्डाण सुरू

Amravati : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित ...

चौथा अहवाल प्राप्त झाल्यावर पारदर्शकपणे दोषींवर योग्य कारवाई केली जाईल; मुख्यमंत्र्यांचे गोरखेंना आश्वासन - Marathi News | After receiving the fourth report appropriate action will be taken against the culprits in a transparent manner Chief Minister devendra fadanvis assures Gorkhas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौथा अहवाल प्राप्त झाल्यावर पारदर्शकपणे दोषींवर योग्य कारवाई केली जाईल; मुख्यमंत्र्यांचे गोरखेंना आश्वासन

चौथ्या अहवालातून वैद्यकीय निष्काळजीपणा आढळला तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होण्याची चिन्हे आहेत ...

राज्यातील २० ‘आयटीआय’मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार; १५ दिवसांचे प्रशिक्षण मोफत - Marathi News | State-of-the-art laboratories to be set up in 20 ITIs in the state; 15 days of free training to be provided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील २० ‘आयटीआय’मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार; १५ दिवसांचे प्रशिक्षण मोफत

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तीन सामंजस्य करार झाले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर कौशल्य विकास विभागाचे सामंजस्य करार करण्यात आले. ...

शिक्षक भरती घोटाळा: शिक्षण खात्याचे डिजिटल पेंढारी - Marathi News | Editorial on a major scam in the appointment of teachers and staff in the School Education Department in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिक्षक भरती घोटाळा: शिक्षण खात्याचे डिजिटल पेंढारी

सरकारी तिजोरीवरील दरोड्याचे हे प्रकरण आणखी वाढेल. काही निवृत्त अधिकाऱ्यांविरोधात नागपूरच्या सदर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत. ...

मोठी बातमी! मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले गेले ७ निर्णय... - Marathi News | Cabinet Decision Maharashtra: Big news! Property tax penalty partially waived; 7 decisions taken in cabinet meeting... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले गेले ७ निर्णय...

Cabinet Decision Maharashtra: मंत्रिमंडळ बैठकीत सात वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहेत. याची माहिती खालीलप्रमाणे.  ...