लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, विनोद तावडेंचे स्पष्टीकरण - Marathi News | I am not in the race for the post of Chief Minister of the state - vinod Tawde explained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, विनोद तावडेंचे स्पष्टीकरण

महायुतीतील मुख्यमंत्री पदासाठी  एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस अशी नावे राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. ...

देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!" - Marathi News | Devendra Fadnavis meeting in heavy rain; Said - "When the meeting is held in the rain, the seat is selected..!" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"

शरद पवार यांच्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आज भर पावसात सभा घेतली. ...

भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 vinod tawde pankaja munde and chandrashekhar bawankule are also discussed for the post of cm post from bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 devendra fadnavis reaction on bjp support to amit thackeray but why not the support of mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने अमित ठाकरेंना दिलेला पाठिंबा आणि महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर यांना मिळत असलेले समर्थन यामुळे माहीम लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ...

"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं - Marathi News | Devendra Fadnavis Recites to Congress leader Kanhaiya Kumar's criticism of Amrita Fadnavis. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं

काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. बटेंगे तो कटेंगे घोषणेवर टीका करताना कन्हैया कुमार यांनी अमृता फडणवीसांवरून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले.  ...

"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला - Marathi News | maharashtra election 2024 Asaduddin Owaisi's big statement from the face of Mahayuti's CM post and attacked on Eknath Shinde and Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 : एआयएमआयएमचे प्रमुख असदुत्तीन ओवेसी यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात मोठे विधान केले आहे... ...

शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - I met Manoj Jarange Patil after Sharad Pawar-Uddhav Thackeray said, Asim Sarode secret explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट

बारामती येथील जाहीर सभेत असिम सरोदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा किस्सा बोलून दाखवला.  ...

“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 sanjay raut replied devendra fadnavis claims about sharad pawar and maha vikas aghadi govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: देवेंद्र फडणवीस यांना काही माहिती नाही. सुरुवातीला शरद पवार आणि माझ्यातच चर्चा झाल्या. पाच वर्ष सरकार टिकवण्याची कमिटमेंट होती, अशी कबुली संजय राऊत यांनी दिली. ...