मागेल त्याला शेततळे योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असताना शेतकऱ्यांना प्राधान्याने सौरपंपाचे वाटप व्हावे. जेणेकरून सिंचनक्षेत्र आणि कृषी उत्पादकता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले. ...
सप्तशृंगगडावरील शक्तिपीठाकडे जाण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशात पहिल्यांदा तयार करण्यात आलेल्या फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण सोमवारी (दि. २) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ...
भारतीय जनता पक्षाला पुणे महापालिकेत सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झाल्यावर महापौर बदल होणार अशी चर्चा शहरात सुरु आहे. अशा स्थितीत महापौर मुक्ता टिळक देऊ करत असलेले पाकीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न स्वीकारल्याने त्या पाकिटात नेमके काय होते या च ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या देणारी दोन पत्रे मंत्रालयात आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेविषयी अधिक सतर्क राहण्याचे आदेश राज्याच्या गृह विभागाने सुरक्षा यंत्रणेला दिले आहेत. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. ...
पर्यटन विकास कार्यक्रमातून जिल्ह्यातील शंभू महादेव, नांगरतास, जांबसमर्थ या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विविध विकास कामे होणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. ...