सामान्यांवर नियतीने केलेल्या आघाताची फारशी चर्चा होत नसली तरी, अशाच सामान्यांचे प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या राजकारण्यांवर नियती कणभर का होईना अधिकच रूष्ट होत असते तर काहींची भरभरून परतफेड करते. ...
गंगापूर धरण पूर्ण भरल्याने देवळालीच्या आमदार सरोज अहिरे व माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी स्वतंत्र जलपूजन केल्याने धरणातील पाण्याला पुन्हा राजकीय रंग चढण्याची चिन्हे आहेत. ...
नाशिक- नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती शिवाजी चुंभळे यांंच्यावरील अविश्वास ठराव आज मंजुर झाला असून १५ विरूध्द एक असे मतदान झाले. त्यामुळे चुंभळे यांना पायउतार व्हावे लागले आहे. ...
राष्टÑवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावल्याने उलटसुलट चर्चा होत असून, यापूर्वीच पिंगळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. तथापि, आपण चौकशीसाठी न ...