लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवराव होळी

देवराव होळी

Devrao holi, Latest Marathi News

रोवणी खोळंबल्याने सोडले रेगडीच्या दिना जलाशयाचे पाणी - Marathi News | The water of the reservoir was released on the day of Regadi | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतकऱ्यांना दिलासा : पुढील पाच दिवस राहणार साेय

शेतकऱ्यांची मागणी व तक्रारीची दखल घेत आमदार डॉ. होळी यांच्या अध्यक्षतेखाली चामोर्शी तालुका कालवे सल्लागार समितीची बैठक पार पडली. समितीच्या बैठकीनंतर विलंब न करता आमदारांनी रेगडी दिना धरणाची वाट धरली व धरणावर जाऊन जलपूजन केले. मुख्य कार्यकारी अभियंता ...

कोट्यवधी रुपयांच्या धानाची नासाडी - Marathi News | Destruction of grain worth crores of rupees | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोट्यवधी रुपयांच्या धानाची नासाडी

आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात धान व मका उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून धान खरेदी केंद्रावर आ. डॉ. देवराव होळी यांनी पाहणी केली असता तेथील अत्यंत धक्कादायक परिस्थिती समोर आली. मागील वर्षीपासून या केंद्रावरील ...

मार्कंडेश्वर मंदिरात भाविकांच्या दर्शनाला सुरुवात - Marathi News | Devotees start darshan at Markandeshwar temple | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मार्कंडेश्वर मंदिरात भाविकांच्या दर्शनाला सुरुवात

विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेले मार्कंडा देवस्थान अखेर भक्तांसाठी खुले करण्यात आले. मार्कंडेश्‍वराचे दर्शन घेणाऱ्या भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने तहसील कार्यालय किंवा मार्कंडा देवस्थान मार्गावरील  पोलीस चौकीत आपल्या नावाची नोंदणी करून दर्शनासाठी आपले ना ...

‘त्या’ वाघाचा अद्याप सुगावा नाही - Marathi News | There is no hint of 'that' tiger yet | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘त्या’ वाघाचा अद्याप सुगावा नाही

दोन दिवसांपूर्वी सरपण वेचण्यासाठी गेलेल्या इंदिरानगरातील महिलेवर हल्ला करून ठार करणाऱ्या वाघाचा ठावठिकाणा अद्यापही लागला नाही. दरम्यान त्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करत कर्मचाऱ्यांची गस्त वाढवावी यासाठी शिवसेना प ...

आमदारांनी जाणल्या समस्या - Marathi News | Problems realized by legislators | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आमदारांनी जाणल्या समस्या

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी आवश्यक असली तरी नागरिकांना याचा चांगलाच फटका बसत आहे. जनतेची काय स्थिती आहे. हे जाणून घेण्यासाठी आमदारांनी ग्रामीण रूग्णालय, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, किराणा दुकाने, भाजीपा ...

डॉ.होळी यांना ‘सर्वोच्च’ दिलासा - Marathi News | Comfort to Dr. Holi | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :डॉ.होळी यांना ‘सर्वोच्च’ दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सन २०१४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून गडचिरोली विधानसभा मतदार संघातून निवडणूक ... ...

सर्व विभागांची कामे जलदगतीने करा - Marathi News | Make all department work faster | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सर्व विभागांची कामे जलदगतीने करा

आशित पिपरे यांनी ओबीसी जनगणना, आयुष्यमान भारत योजना, अपघातग्रस्त रूग्णांसाठी चामोर्शीच्या ग्रामीण रूग्णालयात स्वतंत्र दक्षता विभाग निर्माण करणे आदी मागण्या केल्या. पूर्वसूचना न देताना चिचडोह बॅरेजमध्ये पाणी अडविल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यां ...

ज्येष्ठांच्या तणावमुक्तीचे केंद्र व्हावे - Marathi News | Be the center of stress relief for the elderly | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ज्येष्ठांच्या तणावमुक्तीचे केंद्र व्हावे

सदर विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार आहे. यानिमित्ताने ज्येष्ठांसाठी मनोेरंजनाचे साधन उपलब्ध झाले आहे. याचा लाभ शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले. खासदार अशोक नेते यांच् ...