स्थानिक तहसील कार्यालयाच्या वतीने २३ जानेवारी रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय जनता दरबार आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या जनता दरबारात ११० प्रकरणांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींचे निराकरण १५ दिवसात ...
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले, पंतप्रधान किंवा गृहमंत्री हे एका पक्षाचे राहात नसून ते देशाचे आहेत. त्यांनी देशहितासाठी आणि अंतर्गत सुरक्षेला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आणला. त्यामुळे कोणत्याही गैरसम ...
विदर्भात गडचिरोली जिल्हा सर्वाधिक मागास आणि अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. या जिल्ह्यात केंद्र सरकारकडून विकास कामांसाठी विशेष निधी येत असला तरी त्याच्या अंमलबजावणीतही अनेक अडचणी असतात. त्यावर तोडगा काढून योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारमार्फत ...
राज्यमंत्री परीणय फुके यांनी मुलांच्या शासकीय आदिवासी वसतिगृहाला भेट देऊन तेथील अभ्यासिका, संगणक कक्ष, ग्रंथालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व व्यवस्थेबाबत विचारपूस केली. त्यानंतर राज्यमंत्री यांनी मुलींच्या शासकीय आदिवास ...
जिल्ह्याच्या बचत गटातील महिलांनी दुग्ध उत्पदानातून विविध वस्तूंची निर्मिती केली पाहिजे. या वस्तूंचा व्यापार करून सहकार तत्वावर विक्री केल्यास अधिक नफा मिळेल, तसेच महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले. ...
शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्हा विकासाची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेवर आहे. विकासकामे गतीने करून शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न यंत्रणेने केला पाहिजे. या बाबतच्या कामांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कामचुकारपण ...
अंशकालीन स्त्री परिचरांना अत्यंत कमी मानधन दिले जाते. सदर मानधन वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासन गंभीर आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी केले. ...
एका अपघातानंतर बंद झालेले सुरजागड पहाडावरील लोहखनिजाच्या उत्खननाचे काम पूर्ववत सुरु करण्याच्या आश्वासनानंतर गुरूवारी तिसऱ्या दिवशी मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आरंभिलेले साखळी उपोषण मागे घेण्यात आले. ...