जायकवाडी धरण बांधले गेले तेव्हापासून आजपर्यंत फक्त पाच वेळा हे धरण भरले आहे. या धरणाची क्षमता ८१ टी.एम.सी. असली तरी धरणाची वार्षिक सरासरी ४१ टी.एम.सी. इतकी आहे. २००५ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने गोदावरी पाटबंधारे महामंडळाची स्थापना करून समन्यायी पाणी ...
गंगापूर धरणाला जायकवाडीप्रमाणे कॅरिओव्हर नाही त्यामुळे पुढील वर्षी नाशिकमध्ये पाऊस न झाल्यास पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
मराठवाड्याला पाणी देण्यास भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला असून, प्रसंगी सर्वपक्षीय लढा उभारण्याची तयारी केली आहे. जायकवाडीतील वापरण्यायोग्य साठ्यासाठी सात टीएमसी पाण्याची गरज असून, गतवेळचा अनुभव बघता हे पाणी नाशिकमधून सोडले तरी बाष ...
गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राजवळील मोकळ्या जागेत शासनाच्या वतीने जलतरण तलाव मंजूर केला असून, महापालिकेच्या आयुक्तांनी त्यास संमती देतानाच प्रशासनाने त्यांचे संकल्पचित्रदेखील तयार करून दिले आहे. त्यामुळे त्याठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचा प्रश्नच ना ...
गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राजवळ विशेष आमदार निधीतून जलतरण तलाव बांधण्यासाठी शासनाच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून निविदा मागविण्यात आली आहे. मात्र याठिकाणी तरण तलाव होणार नसून त्याऐवजी क्रीडा संकुल उभारण्यात येईल, असे जाहीर करून आयुक्त तुकाराम म ...
नाशिक : महानगरपालिका क्षेत्रांतर्गत अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करताना महापालिकेने प्रत्यक्ष धार्मिक स्थळांपर्यंत पोहचत सर्वेक्षणाचा वर्गीकृत अहवाल तयार केला नसल्याचे आणि त्यावर नागरिकांना कोणत्याही प्रकारचे आक्षेप अथवा हरकतींद्वारे म्हणणे मांडण् ...
गेल्या डिसेंबर महिन्यात आमदार देवयानी फरांदे यांनी महापालिकेला पत्र देऊन या प्रकल्पासाठी भालेकर हायस्कूलमध्ये जागा मागितली होती. त्याचा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात आला आणि ही जागा महापालिकेने नाकारली. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना या जाग ...
जुन्या नाशकातील वाडा कोसळल्यानंतर आता गावठाण पुनर्विकासासाठी क्लस्टरची चर्चा सुरू झाली असून, मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी येत्या गुरुवारी (दि.९) वाडा मालकांची बैठक बोलावली आहे. ...