धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
Maharashtra Assembly Election 2024 : स्वत: चुकीचं वक्तव्य करायचं आणि काँग्रेसनं आणि देशातील लोकांनी चूक दाखवली की, म्हणायचं ही चूक नाही. हे मोठं धाडस म्हणावं लागेल. म्हणजे केलेली चूक सुद्धा मान्य करायची नाही. महाराष्ट्रातील महिला भगिनी ही गोष्ट विसरण ...
फुकट वाटल्या जाणाऱ्या योजनांना विरोध करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रात येऊन या योजनेची देशात चर्चा असल्याची स्तुती केली आहे. अशातच भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे धक्कादायक वक्तव्य येत आहे. ...