लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
माझ्या हत्येचा कट रचण्यात आला, धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप - Marathi News | A conspiracy was hatched to kill me bjp mla Suresh Dhas sensational allegation on ncp Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या हत्येचा कट रचण्यात आला, धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप

लॉरेन्स बिश्नोईने माझी हत्या करावी, असा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केला आहे.  ...

लग्न केले नाही, तर मग मुले कोणाची? धनंजय मुंडे यांच्या दाव्यावर न्यायालयाचा सवाल - Marathi News | If you don't get married, then whose children are they? Court questions Dhananjay Munde's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्न केले नाही, तर मग मुले कोणाची? धनंजय मुंडे यांच्या दाव्यावर न्यायालयाचा सवाल

Court News: करुणा शर्मा यांच्याशी आपला विवाह झालेला नाही, असा दावा अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी माझगाव सत्र न्यायालयात केला. त्यावर न्यायालयाने तर मग मुले कोणाची, असा सवाल मुंडे यांच्या वकिलांना केला.  ...

'धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं? - Marathi News | Dhananjay Munde and karuna sharma never married lawyers argue What exactly happened in court? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं?

माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुण शर्मा यांच्या घटस्फोटोचा खटला कोर्टात सुरू आहे. ...

संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवं वळण; आरोपींनी जबाबात नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण? - Marathi News | New twist in Santosh Deshmukh murder case; Who is Sugriva Karad whose name was mentioned by the accused Jayram Chate in their statement? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवं वळण; आरोपींनी जबाबात नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?

संतोष देशमुख आपल्याला मारहाण करू शकत नाही या मारहाणीमागे सुग्रीव कराडचा हात असावा अशी शंका आरोपींना होती ...

“धनंजय मुंडेंना आरोपी करा, माझ्या नादी लागू नका सोडणार नाही, सत्य कधी...”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil criticized dhananjay munde over beed santosh deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडेंना आरोपी करा, माझ्या नादी लागू नका सोडणार नाही, सत्य कधी...”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना वाचवायला नको होते, पाठीशी घालू नका, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांचा युक्तिवाद अंजली दमानियांना खटकला; म्हणाल्या... - Marathi News | anjali damania not happy with ujjwal nikam that statement in beed santosh deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांचा युक्तिवाद अंजली दमानियांना खटकला; म्हणाल्या...

Beed Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी केले पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. ...

"मी लग्न नाही केलं, लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये ..." करुणा शर्मा प्रकरणात धनंजय मुंडेंच्या बाजूने युक्तिवाद काय? - Marathi News | I am not married, I am in a live-in relationship What is the argument in favor of Dhananjay Munde in the Karuna Sharma case? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी लग्न नाही केलं, लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये ..." पोटगी प्रकरणात मुंडेंच्या बाजूने युक्तिवाद काय?

धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या पोटगी प्रकरणाची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. ...

वाल्मीक हा मुंडेंचा राईट हँड, त्यांच्याविरोधातील पुरावा दिल्यास...; मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Valmik karad is dhananjay Mundes right hand cm devendra fadnavis big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक हा मुंडेंचा राईट हँड, त्यांच्याविरोधातील पुरावा दिल्यास...; मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

खंडणी आणि हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याभोवती संशयाचं धुकं निर्माण झाल्याने त्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. ...