लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
MLA Accident in Maharashtra: महिनाभरात चार आमदारांचा अपघात; राज्यात चाललेय काय? मेटे, मिस्त्रींनंतरही सत्र थांबेना... - Marathi News | Accident of four MLAs within a month in Maharashtra; What is going on in the state? Jaikumar Gore, Dhananjay Munde, yogesh Kadam, bacchu kadu injured | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महिनाभरात चार आमदारांचा अपघात; राज्यात चाललेय काय? मेटे, मिस्त्रींनंतरही सत्र थांबेना...

विनायक मेटे, सायरस मिस्त्रींच्या अपघातीमृत्यूनंतर अपघातांचे सत्रा थांबेना, २० दिवसांत चार आमदार अपघातात जखमी... सुदैवाने बचावलेत. ...

Video: धनंजय मुंडेंना एअर अ‍ॅम्बुलन्सने मुंबईला हलविणार; अपघातात कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान - Marathi News | Dhananjay Munde will be shifted to Mumbai by air ambulance; Major damage to the front of the car in an accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: धनंजय मुंडेंना एअर अ‍ॅम्बुलन्सने मुंबईला हलविणार; अपघातात कारचे मोठे नुकसान

Dhananjay Munde Accident Update: परळी शहरातील मौलाना आझाद चौकात हा अपघात झाला आहे. याची माहिती धनंजय मुंडे यांनीच सकाळी दिली होती.  ...

धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, स्वतःच दिली तब्येतीची माहिती; FB पोस्ट शेअर करत म्हणाले.. - Marathi News | ncp leader dhananjay munde met with an accident parali share facebook post gave update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, स्वतःच दिली तब्येतीची माहिती; FB पोस्ट शेअर करत म्हणाले..

मंगळवारी रात्री परळीच्या दिशेनं परतताना हा अपघात झाला. ...

Dhananjay Munde : "महागाईच्या जमान्यात 1 रुपयात पेन्सिल तरी मिळते का?"; धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल - Marathi News | "In the age of inflation, does one even get a pencil for Rs 1?"; Dhananjay Munde's question to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महागाईच्या जमान्यात 1 रुपयात पेन्सिल तरी मिळते का?"; धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

Dhananjay Munde : सावित्री माईंच्या नावाने दिल्या जाणाऱ्या या भत्त्याची एक रुपया रक्कम ही शालेय मुलींची चेष्टा करणारी असल्याचे धनंजय मुंडे आपल्या पत्रात म्हणतात. ...

Dhananjay Munde, Winter Session | "लक्षात ठेवा, एक ना एक दिवस सत्ता जाते अन्..."; धनंजय मुंडे सरकारवर बरसले! - Marathi News | NCP Dhananjay Munde warning Eknath Shinde Devendra Fadnavis govt also slams BJP with late PM Atal Bihari poem | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लक्षात ठेवा, एक ना एक दिवस सत्ता जाते अन्..."; धनंजय मुंडे सरकारवर बरसले!

अटल बिहारींच्या काव्यपंक्ती ऐकवून भाजपालाच दाखवला आरसा ...

औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न तातडीने सोडवा: धनंजय मुंडे - Marathi News | Solve the issue of employment of the project victims in thermal power station immediately | Latest beed News at Lokmat.com

बीड :औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न तातडीने सोडवा: धनंजय मुंडे

परळी वैद्यनाथ व अन्य औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसादर्भात धनंजय मुंडे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ...

याला म्हणतात लढत! नाथऱ्यात मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले तरी एका अपक्षाने बाजी मारली - Marathi News | This is called fight! Although the Munde brothers and sisters came together in Nathra Gram panchayat election, an independent won | Latest beed News at Lokmat.com

बीड :याला म्हणतात लढत! नाथऱ्यात मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले तरी एका अपक्षाने बाजी मारली

मुंडे यांचे गाव असलेल्या नाथरा ग्रामपंचायतच्या एकूण नऊ सदस्यपदाच्या जागांपैकी आठ जागा बिनविरोध निघाल्या. एका सदस्यपदाच्या जागेसाठी व  सरपंचपदाची निवडणूक झाली होती.  ...

वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी रुपये मंजुर; मुंडे बहिण-भावांचा श्रेयासाठी दावा - Marathi News | 20 crore sanctioned for Vaidyanath pilgrimage; The Munde siblings claim credit | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी रुपये मंजुर; मुंडे बहिण-भावांचा श्रेयासाठी दावा

माजी मंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे म्हणतात आपण सरकार कडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतला निधी ...