लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
ब्लॅंक चेकवरून मुंडे बहिणभावात जुगलबंदी, पंकजाच्या ब्लॅंक चेकवर धनंजय म्हणाले... - Marathi News | After many days Pankaja Munde and Dhananjay Munde on the same platform; Dhananjay said on Pankaja's blank check... | Latest beed News at Lokmat.com

बीड :ब्लॅंक चेकवरून मुंडे बहिणभावात जुगलबंदी, पंकजाच्या ब्लॅंक चेकवर धनंजय म्हणाले...

श्रद्धा गायकवाड या कन्येनं अहमदाबाद येथे  झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत "स्केट बोर्ड" या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आले एकत्र. ...

इतर महिलांवरील अत्याचाराचं काय? करुणा मुंडेंचा राष्ट्रवादीला परखड सवाल - Marathi News | What about violence against other women? Karuna Munde's tough question to NCP after supriya sule agitation on states on abdul sattar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इतर महिलांवरील अत्याचाराचं काय? करुणा मुंडेंचा राष्ट्रवादीला परखड सवाल

करुणा मुंडे म्हणाल्या की, 'मी आजपर्यंत अनेक तक्रारी केल्या आहेत. गेल्या वर्षी धनंजय मुडेंनी माझी मुले उचलून नेली होती ...

'माझ्या जीवाला काही झालं, तर याला धनंजय मुंडे जबाबदार असेल', करुणा मुंडेंचे गंभीर आरोप - Marathi News | Karuna Munde on Dhananjay Munde| 'If anything happens to me and my family, Dhananjay Munde will be responsible', Karuna Munde's serious allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'माझ्या जीवाला काही झालं, तर याला धनंजय मुंडे जबाबदार असेल', करुणा मुंडेंचे गंभीर आरोप

'माझ्यावर प्रचंड अत्याचार सुरू आहे. माझे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. पण, मी घाबरणारी नाही.' ...

Dhananjay Munde : "मै जानता हूँ की दुश्मन भी कम नही लेकिन..."; धनंजय मुंडेंचा हटके अंदाजात सरकारला इशारा - Marathi News | Dhananjay Munde Slams Shinde Fadnavis Government Over farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मै जानता हूँ की दुश्मन भी कम नही लेकिन..."; धनंजय मुंडेंचा हटके अंदाजात सरकारला इशारा

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी केंद्र व राज्य सरकारला सत्ता व सरकार कायमचे कोणाचेच नसते व देशाच्या इतिहासात सर्वांचेच योगदान आहे, तो इतिहास कोणालाही पुसता येणार नाही, याची आपल्या हटके अंदाजात आठवण करून दिली.  ...

पंकजा मुंडेना होमग्राउंडमध्ये धक्का; सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचा एकहाती विजय - Marathi News | big shock to Pankaja Munde, Single-handed victory of NCP panel in Seva Cooperative Society elections | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेना होमग्राउंडमध्ये धक्का; सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचा एकहाती विजय

परली तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी पांगरी-लिंबुटाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने सर्व जागावर विजय मिळवला आहे. ...

Dhananjay Munde : मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडेंना संधी मिळणार?; धनंजय मुंडेंचं मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | Dhananjay Munde reaction over Pankaja Munde cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडेंना संधी मिळणार?; धनंजय मुंडेंचं मोठं विधान, म्हणाले...

Dhananjay Munde : भाजपाकडून पंकजा मुंडेंना संधी दिली जाऊ शकते. अशी संधी मिळाल्यास त्या राज्यात फिरतील का? असा प्रश्न पत्रकारांकडून धनंजय मुंडेंना विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. ...

कार्यकर्त्यांचा आग्रह अन् धनंजय मुंडे पोहचले हॉटेलात; चाय पे चर्चा करत रंगला गप्पांचा फड - Marathi News | Dhananjay Munde reached the hotel at the insistence of activists; There was a lot of discussion while drinking tea | Latest beed News at Lokmat.com

बीड :कार्यकर्त्यांचा आग्रह अन् धनंजय मुंडे पोहचले हॉटेलात; चाय पे चर्चा करत रंगला गप्पांचा फड

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, कारखाना, बँक निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा विधानसभा क्षेत्रात संपर्क वाढवला आहे. ...

'वैद्यनाथ'च्या कर्मचारी, ऊसतोड कामगार- वाहतुकदारांचे पैसे थकवणे अशोभनीय: धनंजय मुंडे - Marathi News | keeping money pending from Vaidyanath Sugar factory's employees, sugarcane workers and transporters is indecent: Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'वैद्यनाथ'च्या कर्मचारी, ऊसतोड कामगार- वाहतुकदारांचे पैसे थकवणे अशोभनीय: धनंजय मुंडे

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वेळेत सुरू करून क्षेत्रातील 100% ऊसाचे गाळप करावे ...