लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
"फडणवीसांनी तुमच्यावर ‘प्रेम, दया, करुणा’ दाखवली़, परत परत ती दाखवता येणार नाही" - Marathi News | devendra fadnavis showed you love mercy compassion it cannot be shown again and again cm eknath shinde slams dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसांनी तुमच्यावर ‘प्रेम, दया, करुणा’ दाखवली़, परत परत ती दाखवता येणार नाही"

तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सोमवारी विधानसभेत निशाणा साधला. ...

ईडी म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार; धनंजय मुंडेंची टीका - Marathi News | ED means the government of Eknath Shinde and Devendra Fadnavis Criticism of Dhananjaya Munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईडी म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार; धनंजय मुंडेंची टीका

केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर देशाच्या सुरक्षिततेसाठी करण्याची गरज आहे ...

मुख्यमंत्र्यांनी 'एकनाथ'च रहावे 'ऐकनाथ' होऊ नये, धनंजय मुंडेंची सभागृहात तुफान फटकेबाजी - Marathi News | Chief Minister should remain Eknath dhananjay munde vidhan sabha commented on various issues cm eknath shinde dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी 'एकनाथ'च रहावे 'ऐकनाथ' होऊ नये, धनंजय मुंडेंची सभागृहात तुफान फटकेबाजी

नगरविकास मंत्री असताना घेतलेला निर्णय मुख्यमंत्री झाल्यावर बदलावा लागणे हे ऐकनाथ झाल्याचे परिणाम - धनंजय मुंडे ...

Eknath Shinde: फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, 'करुणा' दाखवली, शिंदेंची तुफान फटकेबाजी - Marathi News | Devendra Fadnavis showed love, mercy, 'karuna' to Dhananjay Mude, Eknath Shinde stormed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, 'करुणा' दाखवली, शिंदेंची तुफान फटकेबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि महाविकास आघाडीमध्ये होणारी घुसमट यामुळे बंडखोरी केली ...

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी 'बाईट' देताना केली धमाल; मुनगंटीवार येताच मोठ्याने ओरडले... - Marathi News | Dhananjay Munde makes comment against sudhir mungantiwar and mlas who does not get ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंनी 'बाईट' देताना केली धमाल; मुनगंटीवार येताच मोठ्याने ओरडले...

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...

बर्दापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar memorial work has started in bardapur | Latest beed News at Lokmat.com

बीड :बर्दापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन

सामाजिक न्याय विभागामार्फत धनंजय मुंडे हे त्या विभागाचे मंत्री असताना एप्रिल 2022 मध्ये या कामासाठी त्यांनी 1 कोटी 32 लाख रुपये निधी मंजूर केला होता. ...

Vinayak Mete: मार्गदर्शक मित्र गमावला, मेटेंच्या निधनानंतर धनंजय मुंडेंचे भावूक उद्गार - Marathi News | Lost a guiding friend, Dhananjay Munde's emotional statement after the demise of Vinayak Mete | Latest beed News at Lokmat.com

बीड :मार्गदर्शक मित्र गमावला, मेटेंच्या निधनानंतर धनंजय मुंडेंचे भावूक उद्गार

धनंजय मुंडे व विनायकराव मेटे यांचा अत्यंत जवळचे स्नेहसंबंध होते. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नी त्यांच्यात अनेकवेळा सकारात्मक संवादही होत असे ...

परळीत १५० फुट उंच तिरंग्याचे लोकार्पण; डोंगरावर डौलाने फडकणारा ध्वज ठरतोय लक्षवेधी - Marathi News | Inauguration of 150 feet high tricolor flag in Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत १५० फुट उंच तिरंग्याचे लोकार्पण; डोंगरावर डौलाने फडकणारा ध्वज ठरतोय लक्षवेधी

माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते झाले आज लोकार्पण ...