लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
'अप्पा, तुमचा आवाज आजही कानात घुमतो'; गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे भावूक - Marathi News | 'Appa, your voice is still ringing in my ears'; Dhananjay Munde get emotional at Gopinath Gad | Latest beed News at Lokmat.com

बीड :'अप्पा, तुमचा आवाज आजही कानात घुमतो'; गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे भावूक

' ३ जूनचा काळा दिवस आजूनही आठवतो, तो दिवस उजाडलाच नसता तर...' ...

“तुम्ही कोणता सामाजिक न्याय केलात?”; हायकोर्टाने धनंजय मुंडेंना चांगलेच फटकारले - Marathi News | bombay hc stay order of states social justice minister dhananjay munde shutting down solapur special school | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुम्ही कोणता सामाजिक न्याय केलात?”; हायकोर्टाने धनंजय मुंडेंना चांगलेच फटकारले

नेमकं प्रकरण काय? पाहा, डिटेल्स... ...

Karuna Sharma: 'मी सीडी बाहेर काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल'! करुणा शर्मांनी टाकला बॉम्ब - Marathi News | If I take out the CD, the whole of Maharashtra will shake! - Karuna Sharma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी सीडी बाहेर काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल'! करुणा शर्मांनी टाकला बॉम्ब

Karuna Sharma News: राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. ...

धनंजय मुंडे खंडणी वसुलीप्रकरणी रेणू शर्मा जामिनासाठी न्यायालयात; अर्जावर मुंबई पोलिसांना उत्तर देण्याचे निर्देश - Marathi News | Renu Sharma in court in Dhananjay Munde ransom recovery case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडे खंडणी वसुलीप्रकरणी रेणू शर्मा जामिनासाठी न्यायालयात

अर्जावर मुंबई पोलिसांना उत्तर देण्याचे निर्देश ...

"आधी संघाच्या कार्यकारिणीमध्ये सर्व जातींना आरक्षण देण्याचा ठराव करा, मग आमच्यावर बोला" - Marathi News | First decide to give reservation to all castes in the RSS executive, then talk to us - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आधी संघाच्या कार्यकारिणीमध्ये सर्व जातींना आरक्षण देण्याचा ठराव करा, मग आमच्यावर बोला"

Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलचे राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशन आज मुंबईत पार पडले यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. ...

धक्कादायक! मुंबईतील कुटुंबाला वाळीत टाकले, शिवसेना नेत्यांविरुद्ध धनंजय मुंडेंकडे तक्रार - Marathi News | Shocking! Complaint against local Shiv Sena leaders in Mumbai shri gaavdevi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! मुंबईतील कुटुंबाला वाळीत टाकले, शिवसेना नेत्यांविरुद्ध धनंजय मुंडेंकडे तक्रार

देशाची आर्थिक राजधानी आणि सुशिक्षितांचे शहर असलेल्या मुंबईत ग्रामस्थ मंडळाकडून कुटुंबाला वाळीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ...

धनूभाऊ, पंकजाताईचं बरं चाललंय... आम्हीच विनाकारण विचार करतो; अमित देशमुखांची फटकेबाजी - Marathi News | congress amit deshmukh reaction on ncp dhananjay munde and bjp pankaja munde in tatyarao lahane programme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनूभाऊ, पंकजाताईचं बरं चाललंय... आम्हीच विनाकारण विचार करतो; अमित देशमुखांची फटकेबाजी

डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे बुधवारी प्रभादेवी येथे उद्घाटन झाले. यावेळी राजकीय टोलेबाजी रंगली. ...

हिंदू खाटीक समाजाच्या आरक्षणासाठी केंद्राला प्रस्ताव पाठवणार, मुंडेंनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | A proposal will be sent to the Center for reservation of Hindu Khatik community, important information given by Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदू खाटीक समाजाच्या आरक्षणासाठी केंद्राला प्रस्ताव पाठवणार, मुंडेंनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र राज्य हिंदू खाटीक मागासवर्गीय सामाजिक संघटनेच्या विनंतीवरून मंत्रालयात यासंदर्भात ना. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली. ...