लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
Video - "मी बीड जिल्ह्याची बदनामी नाही तर काळजी केली"; मुंडे बहीण-भावात रंगलं शाब्दिक युद्ध - Marathi News | BJP Pankaja Munde Slams Dhananjay Munde Over Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video - "मी बीड जिल्ह्याची बदनामी नाही तर काळजी केली"; मुंडे बहीण-भावात रंगलं शाब्दिक युद्ध

BJP Pankaja Munde And Dhananjay Munde Over Beed : पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

परभणीचं पालकमंत्रिपद काही दिवसंच माझ्याकडे असावं अन्...; धनंजय मुंडेंची देवाकडे प्रार्थना - Marathi News | Parbhani Guardian Minister post should be at me only for a few days ays Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परभणीचं पालकमंत्रिपद काही दिवसंच माझ्याकडे असावं अन्...; धनंजय मुंडेंची देवाकडे प्रार्थना

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांसंबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केलेले नवाब मलिक हे सध्या कोठडीत आहेत. ...

Karuna Sharma: “२०२४ मध्ये नवरा विरुद्ध बायको लढत होणार हे नक्की”; करुणा शर्मांचे धनंजय मुंडेंना आव्हान - Marathi News | karuna sharma said will fight against dhananjay munde in maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०२४ मध्ये नवरा विरुद्ध बायको लढत होणार हे नक्की”; करुणा शर्मांचे धनंजय मुंडेंना आव्हान

Karuna Sharma: कोल्हापूर पोटनिवडणुकीत शिवशक्ती सेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून करुणा शर्मा यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. ...

Maharashtra Budget Session: कुठे आहे बॉम्ब? आज फुटणार का?; विधानसभेत धनंजय मुंडेंच्या खाणाखुणा; विरोधकांना विचारणा - Marathi News | Maharashtra Budget Session ncp leader dhananjay munde makes gestures in assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुठे आहे बॉम्ब? आज फुटणार का?; विधानसभेत धनंजय मुंडेंच्या खाणाखुणा; विरोधकांना विचारणा

Maharashtra Budget Session: विरोधकांकडे पाहत धनंजय मुंडेंच्या खाणाखुणा; विधानसभेतील व्हिडीओ व्हायरल ...

Maharashtra Budget 2022 : विकासाची पंचसूत्री हाती घेऊन राज्याला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे - Marathi News | Maharashtra Budget 2022: Budget to take the state forward with the five pillars of development - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकासाची पंचसूत्री हाती घेऊन राज्याला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे

Dhananjay Munde : बार्टीला 250 कोटी रुपये निधी तसेच मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग बंद करण्याच्या दृष्टीने सफाई कामगारांना गटार सफाई करण्यासाठी आधुनिक मशिन्स देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, हे अत्यंत महत्वाचे पाऊल असल्याचेही धनंजय ...

Dhananjay Munde : '‘ईडी’पेक्षा आमच्या शेतकऱ्यांच्या खिशातील बिडीची किंमत जास्त', धनंजय मुंडेंचा टाेला - Marathi News | Bidis in our farmers' pockets are more expensive than 'ED', says Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'‘ईडी’पेक्षा आमच्या शेतकऱ्यांच्या खिशातील बिडीची किंमत जास्त', धनंजय मुंडेंचा टाेला

Dhananjay Munde : केंद्रातील भाजपा सरकारकडून सध्या शासकीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. आमच्या शेतकर्यांच्या खिशातील बिडीची किंमत केंद्र सरकारच्या ‘ईडी’पेक्षा जास्त आहे, असा उपराेधिक टाेला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या ...

Dhananjay Munde: 'राज्यपालांना महापुरुष नकोय, राष्ट्रगीतही नकोय'; धनंजय मुंडेंचे टीकास्त्र - Marathi News | Dhananjay Munde | Bhagat singh Koshyari | Dhananjay Munde Statement on Governor Bhagat Singh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज्यपालांना महापुरुष नकोय, राष्ट्रगीतही नकोय'; धनंजय मुंडेंचे टीकास्त्र

Dhananjay Munde: 'देशात आतापर्यंतच्या कुठल्याही राज्यपालाने असे कृत्य केले नसेल.' ...

राज्यपालांचे वक्तव्य सहनशक्तीच्या पलीकडचे,याचे परिणाम होणार; धनंजय मुंडेंचा इशारा - Marathi News | Governor's statement on Shivaji Maharaj is beyond endurance, it will have consequences; Dhananjay Munde warns | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राज्यपालांचे वक्तव्य सहनशक्तीच्या पलीकडचे,याचे परिणाम होणार; धनंजय मुंडेंचा इशारा

Dhananjay Munde: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अभद्र शब्द महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील, जगातील कोणीही सहन करू शकणार नाही. हे सहनशक्तीच्या पलीकडचे आहे. ...