लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, फोटो

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
धनंजय मुंडेंची विकेट अन् भुजबळांची एंट्री?; मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीतील 'हे' ४ नेते स्पर्धेत - Marathi News | 4 leaders of Ajit Pawar ncp are in the race for the ministerial post After Dhananjay Munde resignation | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंची विकेट अन् भुजबळांची एंट्री?; मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीतील 'हे' ४ नेते स्पर्धेत

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रि‍पदी कोणाला संधी मिळणार, याबाबत आता राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

संतापाचा कडेलोट! धनंजय मुंडेसह संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचे फोटो लागले मुताऱ्यांमध्ये - Marathi News | santosh deshmukh prakaran in marathi how walmik karad gang killed sarpanch of massajog | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :संतापाचा कडेलोट! धनंजय मुंडेसह संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचे फोटो लागले मुताऱ्यांमध्ये

Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या फोटोनंतर राज्यातील अनेक सार्वजनिक मुतारींमध्ये आरोपींचे फोटो लावण्यात आले आहे. ...

मल्लिकार्जुन खरगे- शरद पवारांचा वाद अन् पहाटेचा शपथविधी; षडयंत्र नेमकं रचलं कुणी? - Marathi News | Ajit Pawar Devendra Fadnavis early morning oath-taking ceremony a conspiracy, Chhagan Bhujbal reaction to Dhananjay Munde statement | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मल्लिकार्जुन खरगे- शरद पवारांचा वाद अन् पहाटेचा शपथविधी; षडयंत्र नेमकं रचलं कुणी?

खंडणीतील आरोपी, हत्याऱ्यांचा म्होरक्या; तरीही वाल्मीक कराडवर मकोका का नाही? दबाव वाढला! - Marathi News | beed case Accused in extortion leader of the killers Why is there no MCOCA against Valmik Karad | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :खंडणीतील आरोपी, हत्याऱ्यांचा म्होरक्या; तरीही वाल्मीक कराडवर मकोका का नाही? दबाव वाढला!

खंडणी प्रकरणाचा परिपाक म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या असेल तर खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीवर मकोका अंतर्गत गुन्हा का दाखल केला जात नाही? असा सवाल दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ विचारत आहेत. ...

Walmik Karad: वाल्मीक कराड पुरता अडकला; CIDच्या हाती महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग, गुन्ह्याची लवकरच उकल? - Marathi News | big news about Walmik Karad Important call recording in the hands of CID will the case be solved soon | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराड पुरता अडकला; CIDच्या हाती महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग, गुन्ह्याची लवकरच उकल?

Beed Crime: मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावीन, अशी धमकी वाल्मीक कराड याने अधिकाऱ्याला दिली होती. ...

आधी नकार, नंतर प्राजक्ता माळीची माफी का मागितली? सुरेश धसांनी मांडली सविस्तर भूमिका - Marathi News | BJP MLA Suresh Dhas explained the reason for apologizing to actress Prajakta Mali | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी नकार, नंतर प्राजक्ता माळीची माफी का मागितली? सुरेश धसांनी मांडली सविस्तर भूमिका

suresh dhas prajakta mali: संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी काही अभिनेत्रींसह प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं. ...

बीड जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत मतदानावेळी तुफान राडा; कुठे काय घडलं? A टू Z घटना! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Controversy during polling in many constituencies in Beed district | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत मतदानावेळी तुफान राडा; कुठे काय घडलं? A टू Z घटना!

काही लोकांनी मतदान केंद्रात घुसून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत ईव्हीएम फोडल्या. तसेच इतर साहित्यांचीही तोडफोड केली. ...

मोठी बातमी: शरद पवार परळीत नवा डाव टाकणार; धनंजय मुंडेंविरोधात आता वेगळ्याच चेहऱ्याची चर्चा - Marathi News | Will Sharad Pawar make a new move in Parli The discussion of a different face against Dhananjaya Munde | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: शरद पवार परळीत नवा डाव टाकणार; धनंजय मुंडेंविरोधात आता वेगळ्याच चेहऱ्याची चर्चा

मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून चाचपणी सुरू असून तगडा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे. ...