लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
वऱ्हाडाची जीप ट्रॅक्टरवर आदळली; दोन ठार, पंधरा जखमी - Marathi News | Varhada's jeep hit a tractor; Two killed, fifteen wounded in Umarga | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वऱ्हाडाची जीप ट्रॅक्टरवर आदळली; दोन ठार, पंधरा जखमी

अपघातात वऱ्हाडी घेऊन निघालेल्या जीपमधील दोघे मृत्यूमुखी पडले़ ...

डोक्यात खलबत घालून पत्नीची हत्या; पतीस जन्मठेपेची शिक्षा  - Marathi News | Killing a wife by hitting stone; Husband sentenced to life imprisonment | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :डोक्यात खलबत घालून पत्नीची हत्या; पतीस जन्मठेपेची शिक्षा 

कर्नाटकातील चडचण येथील मूळचा रहिवासी असलेला हनुमंत कुºहाडे हा कामानिमित्त उमरगा येथील आडत लाईन भागात पत्नी यल्लाबाई व दोन मुलांसह वास्तव्यास होता़ ...

' तहसीलदार हल्ला प्रकरणी आरोपींना अटक करा'; शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उस्मानाबादेत मूकमोर्चा - Marathi News | Government officials, employees march on Osmanabad District Office in protest of attack on Tehsildar | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :' तहसीलदार हल्ला प्रकरणी आरोपींना अटक करा'; शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उस्मानाबादेत मूकमोर्चा

वैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेले परंडा तहसीलदार अनिल हेळकर यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जखमी केले. ...

प्राथमिक आरोग्य केंद्रातही होणार ‘कॅन्सर’ची तपासणी ! - Marathi News | 'Cancer' to be tested at primary health center too! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :प्राथमिक आरोग्य केंद्रातही होणार ‘कॅन्सर’ची तपासणी !

तपासणीसाठी स्वतंत्र किटही उपलब्ध करून देणार ...

सव्वापाच हजारांपैकी केवळ ७४९ गुरूजीनींच दर्शविली ‘टॅलेन्ट’ दाखविण्याची तयारी - Marathi News | Out of a 5 thousand, only 749 of the Guruji's are ready to show 'Talent' in exam | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सव्वापाच हजारांपैकी केवळ ७४९ गुरूजीनींच दर्शविली ‘टॅलेन्ट’ दाखविण्याची तयारी

पाचवी आणि आठवीच्या वर्गातील साडेपंधरा हजारावर विद्यार्थी देणार परीक्षा ...

600 किलो बियाणं अन् 5 प्रकारची वाण, कलाकार मंगेशला 15 दिवसांनी लाभलं समाधान - Marathi News | 600 kg seeds and 5 varieties, Mangesh got satisfaction after 15 days | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :600 किलो बियाणं अन् 5 प्रकारची वाण, कलाकार मंगेशला 15 दिवसांनी लाभलं समाधान

मंगेश निपाणीकर यांनी 'ग्रास पेटींग' कलाप्रकारातून गतवर्षी देशातील पहिली अशी निलंगा जि. ...

शेतकऱ्याचा नादच खुळा, 4.5 एकरात साकारली शरद पवारांची प्रतिमा - Marathi News | Sharad Pawar's image on 4.5 acres farm in kalamb, farmer gift to birthday of sharad pawar | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेतकऱ्याचा नादच खुळा, 4.5 एकरात साकारली शरद पवारांची प्रतिमा

निमित्त होत १२ डिसेंबर या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे. ...

साडेचार एकर क्षेत्रावर सहाशे किलो बियाण्याद्वारे साकारली शरद पवार यांची प्रतिमा - Marathi News | Image of Sharad Pawar grafted by six hundred kilograms of seed on an area of 4.5 acres | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :साडेचार एकर क्षेत्रावर सहाशे किलो बियाण्याद्वारे साकारली शरद पवार यांची प्रतिमा

अष्टपैलू आर्टीस्ट मंगेश निपाणीकर यांनी अशी विक्रमी कलाकृती सादर करूण शरद पवार यांना दिलेल्या शुभेच्छाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. ...