लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
पोहताना हार्ट अटॅक; चिमुकल्या मुलींसमोरच बापाचा शेततळ्यात बुडून मृत्यू - Marathi News | Heart attack while swimming; Father drowned in farm lake in front of two daughters | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पोहताना हार्ट अटॅक; चिमुकल्या मुलींसमोरच बापाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

तरुणाने मरणोत्तर केले नेत्रदान; मुलींनी आरडाओरड केल्यानंतर गावकरी जमले, पण तोपर्यंत उशीर झाला होता ...

नऊ महिन्यात ३०८ शेतरस्ते झाले अतिक्रमणमुक्त; ९७०७ शेतकऱ्यांना लाभ - Marathi News | In Dharashiv, In nine months, 308 farms became encroachment-free; Benefit to 9707 farmers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नऊ महिन्यात ३०८ शेतरस्ते झाले अतिक्रमणमुक्त; ९७०७ शेतकऱ्यांना लाभ

शेतरस्त्यांची निकड लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदार यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन जिल्ह्यामध्ये ‘शेतरस्ते अतिक्रमण मुक्तीची लोकचळवळ’ हा उपक्रम सुरु केला. ...

बस चालकाच्या मुलाने सर केलं ‘UPSC’ चे शिखर; शशिकांत नरवडेने मिळवली ४९३ वी रँक - Marathi News | Bus driver's son tops 'UPSC'; Shashikant Narvade secured 493rd rank | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बस चालकाच्या मुलाने सर केलं ‘UPSC’ चे शिखर; शशिकांत नरवडेने मिळवली ४९३ वी रँक

पाच वेळा अपयश तरी सोडली नाही जिद्द ...

परंड्यात ‘मविआ’ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; पाेलिसांकडून सौम्य लाठीचार्ज - Marathi News | 'MVA' and Mahayuti workers clashed in Paranda; Mild lathi charge by police | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :परंड्यात ‘मविआ’ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; पाेलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

परंडा बाजार समिती सभापती, उपसभापती निवड लांबणीवर ...

भरधाव कारने दुचाकीला उडवले; धाराशिव जिल्ह्यातील दोन युवा नेत्यांचा मृत्यू - Marathi News | A speeding car blows up a bike; Death of two youth leaders of Dharashiv district | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भरधाव कारने दुचाकीला उडवले; धाराशिव जिल्ह्यातील दोन युवा नेत्यांचा मृत्यू

धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर अपघात ...

धाराशिव बाजार समितीचे दोन्ही पदे बिनविरोध; सभापती पदाची माळ राजेंद्र पाटलांच्या गळ्यात - Marathi News | Dharashiv Bazar Samiti both posts unopposed; Rajendra Patal has the burden of the post of Speaker | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव बाजार समितीचे दोन्ही पदे बिनविरोध; सभापती पदाची माळ राजेंद्र पाटलांच्या गळ्यात

भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना शिंदे शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १७ जागांवर विजय मिळवला आहे ...

'अण्णा भाऊ साठेंचा पुतळा उभारा'; धाराशिवमध्ये लहुजी पँथर संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण - Marathi News | 'Erect a statue of Anna Bhau Sathe'; Lahuji Panther organization protest turns violent in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'अण्णा भाऊ साठेंचा पुतळा उभारा'; धाराशिवमध्ये लहुजी पँथर संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण

एका बसची काच फोडली; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु ...

तुळजाभवानी मंदिर ‘ड्रेसकोड’ फलक प्रकरण अंगलट, धार्मिक व्यवस्थापकांना नोटीस - Marathi News | Tuljabhavani Temple 'Dress Code' Case, Notice to Religious Managers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानी मंदिर ‘ड्रेसकोड’ फलक प्रकरण अंगलट, धार्मिक व्यवस्थापकांना नोटीस

वरिष्ठांना अंधारात ठेवून तुळजाभवानी मंदिर परिसरात लागले फलक ...