लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
संत गोरोबा काकांच्या समाधीला द्राक्षाची आकर्षक सजावट - Marathi News | Attractive decoration of grapes on the samadhi of Saint Goroba Kaka | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :संत गोरोबा काकांच्या समाधीला द्राक्षाची आकर्षक सजावट

पापमोचनी एकादशीनिमित्त दर्शनासाठी गर्दी ...

धाराशिव जिल्ह्याला गारपीटीचा तडाखा; फळबागा अन् रबी पिकांचे नुकसान - Marathi News | Dharashiv district hit by hailstorm; Damage to fruit farm and rabbi crops | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव जिल्ह्याला गारपीटीचा तडाखा; फळबागा अन् रबी पिकांचे नुकसान

काढणीला आलेली आणि काढणी हाेवून शेतातच असलेल्या पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. ...

पिडीत न्यायापासून वंचित; कर्तव्यात कसूर करणाऱ्या सरकारी वकीलाविरूद्ध ॲट्राॅसिटीचा गुन्हा - Marathi News | Victim families deprived of justice; Atrocity case against Public Prosecutor Sharad Jadhwar in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पिडीत न्यायापासून वंचित; कर्तव्यात कसूर करणाऱ्या सरकारी वकीलाविरूद्ध ॲट्राॅसिटीचा गुन्हा

जाणीवपूर्वक ॲट्राॅसिटी प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती जमाती आयोगाच्या निर्देशाने गुन्हा दाखल ...

भाविकांसाठी खुशखबर, चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिर राहणार २२ तास खुले - Marathi News | Good news for devotees, Tulajabhavani temple will remain open for 22 hours on the occasion of Chaitra Poornima | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भाविकांसाठी खुशखबर, चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिर राहणार २२ तास खुले

चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मंदिर प्रशासन कार्यालयात बैठक पार पडली. ...

तीन केंद्रांवर काटा हलला, १९४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी - Marathi News | Fork moved at three centres, procurement of 194 quintals of gram | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तीन केंद्रांवर काटा हलला, १९४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी

बाजारात हरभऱ्यास कमी भाव मिळत असल्याने शेतकरी खरेदी केंद्रावर हरभरा विकण्यासाठी नोंदणी करीत होते ...

शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण प्रकरणात सदस्य अपात्रतेचा निर्णय आयुक्तांकडूनही कायम - Marathi News | Decision of member disqualification upheld even by Commissioner; Case in Suratgaon Gram Panchayat | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण प्रकरणात सदस्य अपात्रतेचा निर्णय आयुक्तांकडूनही कायम

सुरतगाव ग्रामपंचायतीतील प्रकरण ...

जावई सरकारी नाेकरीवाला हवा, मग पेन्शनला विराेध का? संपकरी कर्मचाऱ्यांचा सवाल - Marathi News | Son-in-law wants to be a government employee, so why oppose pension? Question of striking employees | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :जावई सरकारी नाेकरीवाला हवा, मग पेन्शनला विराेध का? संपकरी कर्मचाऱ्यांचा सवाल

टाळ-मृदंगाचा गजर करीत संपकऱ्यांनी वेधले मागणीकडे लक्ष ...

पाचजणांच्या त्रासाला तरुण कंटाळला; गळफास लावून संपवले जीवन - Marathi News | The young man was tired of the trouble of the five; Ended life by hanging | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पाचजणांच्या त्रासाला तरुण कंटाळला; गळफास लावून संपवले जीवन

साळेसांगवीतील घटना, पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल  ...