लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
निकालापूर्वीच उमेदवार पतीचा हृदयविकाराने मृत्यू; कुटुंबावर एकाचवेळी दुहेरी घाला - Marathi News | Grampanchayat Election: Candidate's husband dies of heart attack before results; double sorrowness on the family at once | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :निकालापूर्वीच उमेदवार पतीचा हृदयविकाराने मृत्यू; कुटुंबावर एकाचवेळी दुहेरी घाला

निकालाचा तणाव, यातूनच त्यांच्यावर हा आघात झाला असावा, असा अंदाज ग्रामस्थ बांधत आहेत. ...

'तुझा खासदार, कलेक्टर व तुला बघून घेऊ'; उमेदवाराच्या घरावर चिटकवली धमकीची चिठ्ठी - Marathi News | 'Let's see your MP Omraje Ninbalkar, Osmanabad Collector and you'; A threatening letter at the candidate's house | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'तुझा खासदार, कलेक्टर व तुला बघून घेऊ'; उमेदवाराच्या घरावर चिटकवली धमकीची चिठ्ठी

ग्रामपंचायत निवडणूक : तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील प्रभाग क्रमांक ४ मधील महिला उमेदवारांच्या घराच्या शटरला अज्ञात व्यक्तीने धमकीची चिठ्ठी डकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

विद्यापीठाच्या अधिसभेसाठी ७०, विद्या परिषदेसाठी १९ उमेदवार रिंगणात - Marathi News | 70 candidates for Dr. BAMU Assembly, 19 candidates for Vidya Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या अधिसभेसाठी ७०, विद्या परिषदेसाठी १९ उमेदवार रिंगणात

४ जिल्ह्यांत ४,२०५ मतदार असून १७ केंद्रांवर ३१ जागांसाठी मतदान होणार आहे ...

Maharashtra Politics: “सुषमा अंधारेंची महाप्रबोधन यात्रेतील जाहीर सभा उधळून लावणार”; मनसे नेते आक्रमक - Marathi News | mns leader said sushma andhare should apologies about criticism over raj thackeray otherwise we will disrupt maha prabodhan yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुषमा अंधारेंची महाप्रबोधन यात्रेतील जाहीर सभा उधळून लावणार”; मनसे नेते आक्रमक

Maharashtra News: राज ठाकरे यांच्यावर सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेवरून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. ...

‘तू तुझ्या औकातीत रहा’, खा. ओमराजे निंबळकर अन् आ. राणा जगजितसिंह पाटील पुन्हा भिडले - Marathi News | 'Stay in your position', MP Omraje Nimbalkar and MLA Rana Jagjitsinh Patil again clashed in Osmanabad Collector office | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘तू तुझ्या औकातीत रहा’, खा. ओमराजे निंबळकर अन् आ. राणा जगजितसिंह पाटील पुन्हा भिडले

आज बऱ्याच वर्षांनंतर खा. ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील हे आमने-सामने आले होते. ...

ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद ठराव; गावातील टीव्ही, मोबाइल रोज दोन तास बंद - Marathi News | Appreciable decision... TV, mobile phones in the village are off for two hours every day | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद ठराव; गावातील टीव्ही, मोबाइल रोज दोन तास बंद

मुलांच्या अभ्यासासाठी जकेकूर ग्रामपंचायतीचा ठराव ...

वैज्ञानिक संशोधनासाठी टाटांचे दहा फुगे उडणार, ते मराठवाडा- विदर्भासह 'येथे' कोसळणार ? - Marathi News | Ten balloons of Tata will fly for scientific research, will they crash 'here' along with Marathwada-Vidarbha? | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वैज्ञानिक संशोधनासाठी टाटांचे दहा फुगे उडणार, ते मराठवाडा- विदर्भासह 'येथे' कोसळणार ?

अणुऊर्जा विभाग, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्था १ नोव्हेंबर ते ३० एप्रिल २०२३ या पाच महिन्यांच्या काळात १० बलून फ्लाईटस् आकाशात सोडणार आहे. ...

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा; महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघांची विजयी घोडदौड - Marathi News | National Championship Kho-Kho Tournament; Winning horse race for both men and women teams of Maharashtra | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा; महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघांची विजयी घोडदौड

भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. ...