लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
Video: धाराशिवमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ; सशस्त्र आठ ते दहाजणांनी घर फाेडले - Marathi News | Robbers rampage in Dharashiv; Eight to ten armed men ransacked the house | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Video: धाराशिवमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ; सशस्त्र आठ ते दहाजणांनी घर फाेडले

धाराशिव शहरातील गांधीनगर भागात दरोडेखोरांचा धुमाकूळ; ‘सीसीटीव्ही’त घटना कैद ...

Terna Sugar Factory: ‘तेरणा’च्या उसाला धाराशिव जिल्ह्यात मिळाला सर्वाधिक दर, जाणून घ्या किती? - Marathi News | Terna Sugar Factory: 'Terna' sugarcane got the highest price in Dharashiv district, know how much? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Terna Sugar Factory: ‘तेरणा’च्या उसाला धाराशिव जिल्ह्यात मिळाला सर्वाधिक दर, जाणून घ्या किती?

Terna Sugar Factory: मराठवाड्यातील सर्वात जुना असणाऱ्या तेरणा शेतकरी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर शेतकऱ्यांना दिला आहे. ...

कामकाजात कसूर; उपजिल्हाधिकाऱ्यावर कार्यवाहीसाठी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव - Marathi News | Malpractice; Dharashiv District Collector's proposal for action against Deputy District Collector | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कामकाजात कसूर; उपजिल्हाधिकाऱ्यावर कार्यवाहीसाठी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव

जिल्हाधिकाऱ्यांनी नेमका आजार काय, याची तपासणी करून येण्याचे निर्देश दिले आहेत. ...

शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे दिले नाहीत.. राज्यातील या चार साखर कारखान्यांवर कारवाई - Marathi News | The sugarcane of the farmers was not paid.. Action was taken against these four sugar factories in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे दिले नाहीत.. राज्यातील या चार साखर कारखान्यांवर कारवाई

शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येकी दोन साखर कारखान्यांवर आरआरसीची (एफआरपीची रक्कम दिली नाही) कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे. ...

कधी नापिकी कधी पिकांना मातीमोल भाव, कर्ज फेडायचे कसे; नैराश्यात शेतकऱ्याने संपवले जीवन - Marathi News | Low price for crops, how to pay loan on head; Suicide of a farmer in depression | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कधी नापिकी कधी पिकांना मातीमोल भाव, कर्ज फेडायचे कसे; नैराश्यात शेतकऱ्याने संपवले जीवन

शेतातच शेतकऱ्याने संपवले आयुष्य ...

'एसटीचे खाजगीकरण थांबवा, कर्मचाऱ्यांची पगार वाढवा'; वाहकाने सुरू केल टॉवरवर आंदोलन - Marathi News | 'Stop Privatization of STs, Increase Salary of Employees'; The carrier will start the agitation on the tower | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'एसटीचे खाजगीकरण थांबवा, कर्मचाऱ्यांची पगार वाढवा'; वाहकाने सुरू केल टॉवरवर आंदोलन

कळंबच्या वाहकाने टॉवरवर चढत २१० फुटावर सुरू केले अन्नत्याग आंदोलन ...

‘शैक्षणिक गुंतवणूकीसाठी डॉलर पाठवलेत, सोडवून घ्या’ म्हणत शिक्षकाची ४६ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of 46 lakhs with a teacher by saying 'Dollars sent for educational investment, solve it' | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘शैक्षणिक गुंतवणूकीसाठी डॉलर पाठवलेत, सोडवून घ्या’ म्हणत शिक्षकाची ४६ लाखांची फसवणूक

आपल्याला भारतात शैक्षणिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक करायची आहे, त्यासाठी अमेरिकन डॉलर पाठविले आहेत, अशी थाप भामट्यांकडून मारण्यात आली. ...

शिक्षक, भौतिक सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे; रस्त्यावर भरला वर्ग - Marathi News | Due to lack of teachers and physical facilities, the villagers boycotted the school; A class filled on the street | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिक्षक, भौतिक सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे; रस्त्यावर भरला वर्ग

शिक्षक नियुक्तीसह भौतिक सुविधांच्या मागणीसाठी रस्त्यावर भरविली शाळा ...