लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
दुसरीच टर्म दुसऱ्यांदा मंत्री; बंडातील प्रमुख शिलेदार तानाजी सावंतांना कॅबिनेट मंत्रिपद - Marathi News | Minister for second term; Cabinet ministership to Tanaji Sawant, the main leader of the rebellion | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दुसरीच टर्म दुसऱ्यांदा मंत्री; बंडातील प्रमुख शिलेदार तानाजी सावंतांना कॅबिनेट मंत्रिपद

विधान परिषदेची तीन वर्षे शिल्लक असतानाही जनतेतून निवडून येण्याचा आग्रह धरत त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा मतदारसंघाची निवड केली. ...

'शिव - शाहूंचे विचार, हाच राष्ट्राचा विकास'; छत्रपती संभाजीराजेंकडून स्वराज्य संघटनेची घोषणा - Marathi News | 'Thoughts of Shivaji Maharaj and Shahu Maharaj, this is the development of the nation'; Declaration of Swarajya Organization by Chhatrapati Sambhaji Raje | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'शिव - शाहूंचे विचार, हाच राष्ट्राचा विकास'; छत्रपती संभाजीराजेंकडून स्वराज्य संघटनेची घोषणा

तुळजापुरातून मुहूर्तमेढ : लोगो, ध्वज, बोधवाक्याचे अनावरण, पहिली शाखा ...

भंगार चोरी प्रकरणात पालिका कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, आपची मागणी - Marathi News | File a case against the municipal employees in the case of scrap theft, AAP osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भंगार चोरी प्रकरणात पालिका कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, आपची मागणी

उस्मानाबाद नगर परिषदेतील भंगार चोरी प्रकरणात आम आदमी पक्षाच्या वतीने रविवारी पत्रकार परिषदत घेण्यात आली होती. ...

महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक; केंद्र सरकारच्या विरोधात उस्मानाबादेत जोरदार निदर्शने - Marathi News | Congress Aggressive Against Inflation; Demonstrations in Osmanabad shouting slogans against the central government | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक; केंद्र सरकारच्या विरोधात उस्मानाबादेत जोरदार निदर्शने

उस्मानाबादेत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाकचेरीसमोर निदर्शने करण्यात आली. ...

सलग तिसऱ्या वर्षीही तेरणा ओव्हरफ्लो; उस्मानाबादकरांचा पाणीप्रश्न सुटला - Marathi News | Terana Dam overflows for the third year in a row; The water problem of Osmanabadkars has been solved | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सलग तिसऱ्या वर्षीही तेरणा ओव्हरफ्लो; उस्मानाबादकरांचा पाणीप्रश्न सुटला

२०२१ मध्ये २३ सप्टेंबर तर यावर्षी ५ ऑगस्ट रोजी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. ...

गुन्हेगारास अटक न करण्यासाठी घेतली २० हजारांची लाच; पोलीस नाईक रंगेहाथ अटकेत - Marathi News | A bribe of 20,000 was taken not to arrest the criminal; Police naik arrested red-handed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गुन्हेगारास अटक न करण्यासाठी घेतली २० हजारांची लाच; पोलीस नाईक रंगेहाथ अटकेत

तक्रारदाराकडे २५ हजार रूपये लाचेची मागणी केली हाेती मात्र, तडजाेडीअंती २० हजार रूपये देण्याचे ठरले. ...

Video: मनमोहक! नळदुर्ग किल्ल्यावरील नर-मादी धबधब्याची पर्यटकांना भुरळ; परिसर गर्दीने फुलला - Marathi News | Nar-Madi waterfall of Naldurg Killa attracts tourists; Bori Dam is overflowing | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Video: मनमोहक! नळदुर्ग किल्ल्यावरील नर-मादी धबधब्याची पर्यटकांना भुरळ; परिसर गर्दीने फुलला

नर-मादी धबधबा पाहण्यासाठी गुरूवारी सकाळपासूनच पर्यटकांनी गर्दी केली आहे. ...

कार्यारंभ आदेश निघूनही रस्त्याचे काम सुरू होईना; त्रस्त ग्रामस्थांनी घेतले चिखलात लोटांगण - Marathi News | The road work will not start even after the commencement order; Aggrieved villagers squatted in the mud | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कार्यारंभ आदेश निघूनही रस्त्याचे काम सुरू होईना; त्रस्त ग्रामस्थांनी घेतले चिखलात लोटांगण

अनेक ठिकाणी रस्त्यांची मोठी दुरवस्था झाल्याने वाहनधारक, शेतकऱ्यांना चिखलवाट तुडवीत रस्ता कापावा लागतोय. ...