लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
माणसांच्या जीवाला राहिले नाही मोल; महिनाभरात तब्बल ८ जणांचा झाला खून - Marathi News | There is no value left in human life; As many as 8 people were killed in a month | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :माणसांच्या जीवाला राहिले नाही मोल; महिनाभरात तब्बल ८ जणांचा झाला खून

छोट्या-मोठ्या वादातून थेट खून पाडण्याचेच प्रकार सहज होताना दिसत आहेत. ...

थरारक! तपास पथकातील पोलिसांच्या डोळ्यात चटणी फेकली, PSI ला बंदी बनवत केली मारहाण - Marathi News | Thrilling! Chutney was thrown in the eyes of the police in the investigation team, PSI was banned and beaten | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :थरारक! तपास पथकातील पोलिसांच्या डोळ्यात चटणी फेकली, PSI ला बंदी बनवत केली मारहाण

पोलीस कुमक घटनास्थळी पोहताच पाटील कुटूंबीयानी पथकातील पोलीसांच्या डोळ्यात चटणी फेकत तुफान दगडफेक केली. ...

उस्मानाबादेत उष्माघाताचा बळी; उन्हात काम करुन पाणी पिताच शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Victim of sunstroke in Osmanabad; Farmer dies after working in the sun and drinking water | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत उष्माघाताचा बळी; उन्हात काम करुन पाणी पिताच शेतकऱ्याचा मृत्यू

काही वेळ विसावा घेण्याऐवजी लागलीच पोटभर पाणी प्यायले. यानंतर काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले. ...

तारण ठेवलेली ४६ कोटींची साखर चोरली; तीन बँक अधिकारी गजाआड - Marathi News | theft of sugar worth Rs 46 crore; Three bank officials are arrested | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तारण ठेवलेली ४६ कोटींची साखर चोरली; तीन बँक अधिकारी गजाआड

कळंब तालुक्यातील हावरगाव येथे असलेल्या तत्कालीन शंभू महादेव साखर कारखान्यास परळी वैद्यनाथ बँकेच्या माध्यमातून साखर गहाण ठेवून घेत जवळपास ४६ कोटी रुपये कर्ज देण्यात आले होते. ...

वीज तोडल्याने कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यास सहा महिने कारावास - Marathi News | Man jailed for six months in beating a mahavitaran employee who cuts electricity | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वीज तोडल्याने कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यास सहा महिने कारावास

श्रीधर हनुमंत चेडे (देशमुख) यांच्याकडे असलेल्या वीज देयकाच्या थकबाकीपोटी प्रतिसाद मिळत नसल्याने जोडणी तोडली होती. ...

...अखेर लोहाऱ्याच्या वादग्रस्त बीडीओंची बदली; सरपंच-ग्रामसेवकांच्या लढ्याला यश - Marathi News | ... finally the transfer of the controversial BDO's of Lohara; Success in Sarpanch-Gramsevak fight | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :...अखेर लोहाऱ्याच्या वादग्रस्त बीडीओंची बदली; सरपंच-ग्रामसेवकांच्या लढ्याला यश

गावस्तरावरील विकास कामे करण्यास जाणुन बुजुन आडथळा निर्माण करतात. असा आरोप सरपंच-ग्रामसेवकांनी करत आंदोलने केले होते. ...

शिवसेनेला ‘हात’ दाखवीत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत; उस्मानाबाद जिल्हा बँकेत महाआघाडीमध्ये फूट - Marathi News | Congress-NCP in power by side lining Shiv Sena; Mahavikas aghadi breaks in Osmanabad District Bank | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिवसेनेला ‘हात’ दाखवीत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत; उस्मानाबाद जिल्हा बँकेत महाआघाडीमध्ये फूट

भाजपला बँकेत एंट्रीही मिळू शकली नाही. या विजयाने महाविकास आघाडीत मोठा उत्साह संचारला होता. मात्र, हा उत्साह फार काळ टिकू शकला नाही. ...

तरुण शेतकऱ्यांची भारीच 'टेक्निक'; मातीच्या बेडवर नव्हे, २२ हजार कुंड्यात फुलवली फूलशेती - Marathi News | Young farmers' new 'technique'; Flower cultivation in 22,000 pots, not on earthen beds | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तरुण शेतकऱ्यांची भारीच 'टेक्निक'; मातीच्या बेडवर नव्हे, २२ हजार कुंड्यात फुलवली फूलशेती

मातीच्या बेडऐवजी फुलदाणी म्हणून वापरण्यात येणाऱ्या कुंडीचा वापर करत त्यांनी सुनियोजित पद्धतीने ३० गुंठ्यात एक महिन्यापूर्वी जरबेरा फुलाची लागवड केली ...