लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
माताबाल संगाेपनात उस्मानाबाद राज्यात अव्वल; औरंगाबाद पिछाडीवर - Marathi News | Osmanabad tops state in parental care | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माताबाल संगाेपनात उस्मानाबाद राज्यात अव्वल; औरंगाबाद पिछाडीवर

मूल्यमापन अहवाल प्रसिद्ध झाला असून जिल्ह्याला १०० पैकी ८३ गुण मिळाले आहेत ...

धक्कादायक! पगारीवरुन नाराज एसटी चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Attempt of suicide of ST driver in osmanabad, petrol was poured on his body and ... | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धक्कादायक! पगारीवरुन नाराज एसटी चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच आगारातील कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ, विलीनीकरणाच्या मुद्यावरून आंदोलन पुकारले होते. दरम्यान, दोन दिवसांपासून एसटीचा गाडा रुळावर येत असतानाच कर्मचाऱ्यातील असंतोष मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे ...

खळबळजनक ! एसटी कर्मचारी गळफास घेण्यासाठी चढला झाडावर, खाली नातेवाईक आणि आंदोलकांचा टाहो - Marathi News | Exciting! ST staff climbed the tree to strangle, relatives and protesters below Tahoe | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :खळबळजनक ! एसटी कर्मचारी गळफास घेण्यासाठी चढला झाडावर, खाली नातेवाईक आणि आंदोलकांचा टाहो

ST Worker Bandha : मागच्या चार दिवसापूर्वी हे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी पुढं तीन दिवस संघटना विरहित थेट कर्मचारी यांनी विलगीकरणाच्या मुद्यावर आंदोलन सुरूच ठेवले होते. ...

विद्युतीकरण कामाच्या चाैकशीच्या संचिकेला फुटले पाय; जिल्हा परिषदेत नेमके चाललेय तरी काय? - Marathi News | electrification work investigation file stolen; What exactly is going on in Osmanabad Zilla Parishad? | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :विद्युतीकरण कामाच्या चाैकशीच्या संचिकेला फुटले पाय; जिल्हा परिषदेत नेमके चाललेय तरी काय?

Osmanabad Zilla Parishad या अहवालानुसार काही अधिकाऱ्यांवर गैरप्रकाराचा ठपका ठेवण्यात आला हाेता. यानंतर कार्यवाहीसाठी ही संचिका सामान्य प्रशासन विभागात गेली; आणि येथूनच या संचिकेला पाय फुटले. ...

चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाचा मृत्यू, तुळजापुरातील कुतवळ हाॅस्पिटलचा परवाना रद्द - Marathi News | Patient dies due to wrong treatment, license of Kutwal Hospital in Tuljapur revoked | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाचा मृत्यू, तुळजापुरातील कुतवळ हाॅस्पिटलचा परवाना रद्द

चाैकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांकडून कारवाई ...

अतिवृष्टीमुळे पीक वाया गेले; गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Crops were wasted due to heavy rains; Farmer commits suicide by hanging | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अतिवृष्टीमुळे पीक वाया गेले; गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या

पीक काढणीला आले असताना सप्टेंबर व ऑक्टाेबरमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली. ...

तुळजाभवानी मंदिरातील विधी बंद असतानाही खाजगीत बुकिंग - Marathi News | Private booking even when rituals at Tulja Bhavani temple are closed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानी मंदिरातील विधी बंद असतानाही खाजगीत बुकिंग

Tulja Bhavani temple : जवळपास गेल्या दोन वर्षांपासून मंदिरात केवळ शासकीय धार्मिक विधी होत आहेत. भाविकांना पूजेची परवानगी अजूनही मिळालेली नाही. ...

Amol Mitkari : अहमदाबादचं नाव बदलून दाखवा, नामांतरावरुन मिटकरीचं भाजपला चॅलेंज - Marathi News | Amol Mitkari : Change the name of Ahmedabad, Mitkari's challenge to BJP from renaming in osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अहमदाबादचं नाव बदलून दाखवा, नामांतरावरुन मिटकरीचं भाजपला चॅलेंज

उत्तर प्रदेशातील कित्येक शहरं अशी आहेत, ज्यांची नावे इस्लामी पद्धतीच्या राजवटीची आहेत, त्या शहरांची नावे तुम्ही बदलून दाखवा, असे आव्हानच मी चंद्रकांत पाटील यांना दिले होते. ...