लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
लाखाच्या लाचेची मागणी, एसडीओ लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Demand for bribe of lakhs, in the trap of SDO bribery in bhoom, Osmanabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाखाच्या लाचेची मागणी, एसडीओ लाचलुचपतच्या जाळ्यात

Crime News : वाळू वाहतुकीसाठी १ लाख १० हजार रुपयांची लाच मागून त्याचा पहिला हप्ता कोतवालाकरवी स्विकारण्यात आला आहे. ...

‘रस्ता तुम्हारे बाप का है क्या’; प्रतिसवाल केल्याने तरुणाची हत्या - Marathi News | ‘Does the road belong to your father’; Murder of a young man in retaliation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘रस्ता तुम्हारे बाप का है क्या’; प्रतिसवाल केल्याने तरुणाची हत्या

Murder in Osmanabad : तुम्ही येथे का थांबलात, असे विचारणा करून आरोपींनी शिवीगाळ केली. ...

महिला उपनिरीक्षकाला चौथ्या मजल्यावरून ढकलले; कॉन्स्टेबलला ७ वर्ष सश्रम कारावास - Marathi News | The female sub-inspector was pushed from the fourth floor; Constable sentenced to 7 years rigorous imprisonment | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :महिला उपनिरीक्षकाला चौथ्या मजल्यावरून ढकलले; कॉन्स्टेबलला ७ वर्ष सश्रम कारावास

Crime news in Osmanabad : मनीषा रामदत्त गिरी या महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून उस्मानाबाद शहरातील आनंदनगर ठाण्यात कार्यरत होत्या. तेव्हा याच ठाण्यात चालक म्हणून कार्यरत असलेल्या आशिष ज्ञानाेबा ढाकणे याच्याशी त्यांचा परिचय झाला होता. ...

उस्मानाबादला मुसळधार पावसाचा तडाखा; ओढ्याच्या पुरात दोघे बेपत्ता - Marathi News | Heavy rains hit Osmanabad; two disappeared in the floodwaters | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादला मुसळधार पावसाचा तडाखा; ओढ्याच्या पुरात दोघे बेपत्ता

Heavy rains hit Osmanabad : मराठवाड्यातील १९ मंडळात अतिवृष्टी झालीय, त्यातील १५ मंडळ उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. ...

शोषखड्डा खोदताना बाजूची टाकी फुटली; खड्ड्यात वेगाने घाण पाणी भरल्याने दोघांचा बुडून मृत्यू - Marathi News | The side sewage tank burst while digging the suction pit; Two labors drowned due to the rapid filling of dirty water in the pit | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शोषखड्डा खोदताना बाजूची टाकी फुटली; खड्ड्यात वेगाने घाण पाणी भरल्याने दोघांचा बुडून मृत्यू

Two labors death in Usmanabad : पूर्वीच्या शौचालयाचा शोषखड्डा पूर्णपणे भरून तो जाम झाल्याने लगतच नवीन खड्डा घेण्यात येत होता. ...

उमरगा'त रस्ते बांधणारा अज्ञात कोण? Umarga Village Road Construction | Osmanabad | Maharashtra News - Marathi News | Who is the unknown builder of roads in Umarga? Umarga Village Road Construction | Osmanabad | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उमरगा'त रस्ते बांधणारा अज्ञात कोण? Umarga Village Road Construction | Osmanabad | Maharashtra News

...

उमरग्यात १३ लाख रूपये किंमतीचा डिझेल सदृश्य द्रव्याचा साठा जप्त - Marathi News | Stocks of diesel-like substance worth Rs 13 lakh seized in Umarga | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उमरग्यात १३ लाख रूपये किंमतीचा डिझेल सदृश्य द्रव्याचा साठा जप्त

उमरगा येथील औद्योगिक वसाहतीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात होत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. ...

'सेनेला ठेवा दूर'; राष्ट्रवादीच्या परिवार संवादात कार्यकर्त्यांचा सूर - Marathi News | 'Keep the Shivsena away'; Activists' tone in NCP's Pariwar Sanwad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'सेनेला ठेवा दूर'; राष्ट्रवादीच्या परिवार संवादात कार्यकर्त्यांचा सूर

 उस्मानाबाद येथे उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणीशी संवाद साधला. ...