लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
पिक विम्यासाठी शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांची खंडपीठात जनहित याचिका - Marathi News | Public interest litigation of Shiv Sena MLA Dnyanraj Chowgule for crop insurance | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पिक विम्यासाठी शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांची खंडपीठात जनहित याचिका

Shiv Sena MLA Dnyanraj Chowgule's PIL for crop insurance in Aurangabad High Court : राज्य सरकारने पंचनामे करून एसडीआरएफ अंतर्गत मदत केल्याने व नुकसान झाल्याचे स्पष्ट झाल्याने केवळ तांत्रिक बाबी पुढे करून कंपनी नुकसानभरपाई टाळू शकत नाही. ...

'त्यांचा' स्वबळाग्रह 'शेवटपर्यंत' टिकला तर सेना-राष्ट्रवादी एकत्र : जयंत पाटील - Marathi News | If their 'self-determination' lasts till the end, then Sena-NCP together: Jayant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'त्यांचा' स्वबळाग्रह 'शेवटपर्यंत' टिकला तर सेना-राष्ट्रवादी एकत्र : जयंत पाटील

NCP's Jayant Patil on Congress : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील परिवार संवाद यात्रेची सुरुवात गुरुवारी तुळजाभवानीच्या द्वारातून करण्यात आली. ...

'सत्तेचा गैरवापर करुन मलाही त्रास दिला'; सरनाईक यांच्यानंतर सेनेचे मंत्री गडाख यांचा दावा - Marathi News | 'I was tortured by abuse of power'; Army Minister Gadakh claims after Sarnaik's letter | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'सत्तेचा गैरवापर करुन मलाही त्रास दिला'; सरनाईक यांच्यानंतर सेनेचे मंत्री गडाख यांचा दावा

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र वायरल झाल्यानंतर मंत्री शंकरराव गडाख यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांच्या काही भावनांना समर्थनच दर्शविले. ...

काय बोलावे ! ई कॉमर्स कंपनीचा कंटेनर उलटला; लोकांनी ७५ लाखांचा माल केला लंपास - Marathi News | E-commerce company's container overturned; People looted goods worth Rs 75 lakh | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :काय बोलावे ! ई कॉमर्स कंपनीचा कंटेनर उलटला; लोकांनी ७५ लाखांचा माल केला लंपास

एका ई कॉमर्स कंपनीचा डिलिव्हरी करण्यासाठीचा माल घेऊन एक कंटेनर बेंगळुरुहून दिल्लीकडे निघाला होता. यामध्ये जवळपास ७५ लाख रुपयांचा माल होता. ...

माजी खासदाराच्या पुतण्याचा लसीकरण केंद्राबाहेर धुडगूस, डॉक्टरांना केली मारहाण  - Marathi News | Former MP's nephew's quarrel outside the corona vaccination center, doctors beaten | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :माजी खासदाराच्या पुतण्याचा लसीकरण केंद्राबाहेर धुडगूस, डॉक्टरांना केली मारहाण 

Crime Osmanabad कळंब शहरातील सावरगाव पुनर्वसन भागातील डॉ रामकृष्ण लोंढे यांच्या विजया नर्सिंग होम येथे घातला धुडगूस ...

लुटारूंना विरोध केल्याने वॉचमनचा गोळी घालून खून  - Marathi News | Watchman shot and killed for resisting robbers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :लुटारूंना विरोध केल्याने वॉचमनचा गोळी घालून खून 

Crime News कळंब येथील मार्केट यार्ड भागातील अजय साहेबराव जाधव यांच्या अडत दुकानात खुनाची घटना शनिवारी पहाटे घडली होती. ...

कळंबमध्ये आडत व्यापाऱ्याच्या वॉचमनचा निर्घृण खून; गेटसमोर आढळला मृतदेह - Marathi News | The brutal murder of an Adat merchant's watchman in Kalamb; death body found in front of the gates | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कळंबमध्ये आडत व्यापाऱ्याच्या वॉचमनचा निर्घृण खून; गेटसमोर आढळला मृतदेह

मृताच्या छातीवर गंभीर जखम आहे. ही जखम नेमकी कोणत्या हत्याराची आहहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...

Coronavirus: बनावट कंपनी, नकली गोळ्या, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात सुरू होता कोरोनाबाधितांच्या जीवाशी खेळ  - Marathi News | Coronavirus: Fake company, counterfeit pills, playing with the lives of corona patients in Usmanabad district of Maharashtra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus: बनावट कंपनी, नकली गोळ्या, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात सुरू होता कोरोनाबाधितांच्या जीवाशी खेळ 

Coronavirus in Maharashtra: कोरोनाबाधितांवर उपचांरासाठी बनावट कंपनीच्या गोळ्या वापरल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...