लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
Corona Virus : उस्मानाबादच्या कारागृहात कोरोनाचा उद्रेक; २७२ कैद्यांपैकी १२९ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Virus: Corona outbreak in Osmanabad jail; Out of 272 prisoners, 129 reported positive | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Corona Virus : उस्मानाबादच्या कारागृहात कोरोनाचा उद्रेक; २७२ कैद्यांपैकी १२९ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Corona Virus: सुरक्षेच्या दृष्टीने आरोग्य प्रशासनाने शुक्रवारी कारागृहातील २७२ कैद्यांचे आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेतले होते. ...

Corona Virus : म्युकरमायकाेसिसने उस्मानाबादेत एकाचा मृत्यू - Marathi News | Corona Virus: One dies due to mucormycosis in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Corona Virus : म्युकरमायकाेसिसने उस्मानाबादेत एकाचा मृत्यू

जिल्हा परिषद आराेग्य विभागातील अर्जुन लाकाळ (रा. पळसप, ता. उस्मानाबाद) यांना दहा ते पंधरा दिवसांपूर्वी काेराेनाची लागण झाली हाेती. ...

Corona Virus : मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्र संकटाला गाडेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | Corona Virus : Putting aside differences, Maharashtra will bury the crisis: Chief Minister Uddhav Thackeray | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Corona Virus : मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्र संकटाला गाडेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Corona Virus : उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने देशातील पहिलाच ऑक्सिजन प्रकल्प अवघ्या १७ दिवसांत उभारला आहे. ...

Corona Virus: नाती तुटली पण माणुसकी जिवंत; वृध्देवर महिला तहसीलदार, बिडीओनी केला मध्यरात्री अंत्यविधी - Marathi News | Corona Virus: Relationships broken but humanity alive; The woman tehsildar, BDO, performed the funeral at midnight | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Corona Virus: नाती तुटली पण माणुसकी जिवंत; वृध्देवर महिला तहसीलदार, बिडीओनी केला मध्यरात्री अंत्यविधी

Corona Virus in Osmanabad : कर्ती माणसं दवाखान्यात. तेव्हा या मयत महिलेच्या अंत्यविधीसाठी कोणीच पुढे येईना. ...

ऑक्सिजन निर्मितीत भैरवनाथ कारखान्याचीही उडी; २४० सिलेंडर्स क्षमतेचा प्लांट कार्यान्वित होणार - Marathi News | Bhairavnath Sugar factory also jumps in oxygen production; The plant with a capacity of 240 cylinders will be operational soon | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :ऑक्सिजन निर्मितीत भैरवनाथ कारखान्याचीही उडी; २४० सिलेंडर्स क्षमतेचा प्लांट कार्यान्वित होणार

corona virus : तामलवाडीचा प्लांट वगळता उस्मानाबादला ऑक्सिजनसाठी अन्य जिल्हे व राज्यांवर अवलंबून रहावे लागत आहे. ...

Corona Virus : मृत्यूदर भयावह, टोपे साहेब थोडे सासुरवाडी उस्मानाबादकडेही लक्ष द्या - Marathi News | Corona Virus : Mortality is frightening, Rajesh Tope Saheb pay little attention to Sasurwadi Osmanabad too; MLA Ranajagjitsinha Patil Wrote a Letter | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Corona Virus : मृत्यूदर भयावह, टोपे साहेब थोडे सासुरवाडी उस्मानाबादकडेही लक्ष द्या

Corona Virus : अत्यवस्थ रुग्णांना प्राधान्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. यामुळे येथील भार वाढला असून, तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित मनुष्यबळ अपुरे असल्याने रुग्ण सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. ...

कुऱ्हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ५ वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Two persons who tried to kill with an ax were sentenced to 5 years rigorous imprisonment | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कुऱ्हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ५ वर्षे सश्रम कारावास

डोकेवाडी येथील शाहू दादाराव आहेर यांनी २३ ऑक्टोबर २०१२ रोजी वाशी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली होती. ...

मृतदेह न्यायचा कोणी, यावरुन वादविवाद; कोरोनाबाधिताचा मृतदेह रुग्णालयाच्या दारात ५ तास पडून - Marathi News | Contempt from the funeral! Death of a corona patients; The body lay at the door of the hospital for 5 hours | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मृतदेह न्यायचा कोणी, यावरुन वादविवाद; कोरोनाबाधिताचा मृतदेह रुग्णालयाच्या दारात ५ तास पडून

corona virus : उस्मानाबाद तालुक्यातील किणी येथील छगन सोनटक्के (६५) हे सोमवारी सकाळी साडेदहा वाजता तेर येथील एका खासगी डॉक्टरकडे तपासणीसाठी गेले होते. ...