लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
कारमध्ये पकडला पावणेतीन लाखांचा गांजा; तीन आरोपी गजाआड - Marathi News | 2.75 lakh cannabis seized in car; Three accused Gajaad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कारमध्ये पकडला पावणेतीन लाखांचा गांजा; तीन आरोपी गजाआड

लातूर-पुणे मार्गावरून एका महागड्या कारमधून गांजाची तस्करी सुरू असल्याची माहिती उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. ...

coronavirus: एकाच वेळी पेटल्या २३ चिता, मृतदेह एवढे की जमीन पडली कमी, मृत्यूचे भयावह चित्र - Marathi News | coronavirus: 23 death body burnt at the same time, so many bodies that the ground fell less, a horrible picture in Osmanabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: एकाच वेळी पेटल्या २३ चिता, मृतदेह एवढे की जमीन पडली कमी, मृत्यूचे भयावह चित्र

Coronavirus in Maharashtra : कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असल्याने स्मशानामधील दाहक चित्र या फोटोच्या माध्यमातून देशवासियांना दिसत आहे. असेच भयावह चित्र उस्मानाबादमधून समोर आले आहे. ...

'ऑक्सिजन संपत आले, पळा पळा...'; शासकीय यंत्रणा आणि रुग्णालयाच्या सुसंवादाने टळली हानी - Marathi News | 'Run out of oxygen, run away ...'; The damage was averted by the coordination of the government machinery and the hospital | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'ऑक्सिजन संपत आले, पळा पळा...'; शासकीय यंत्रणा आणि रुग्णालयाच्या सुसंवादाने टळली हानी

Run out of oxygen in Osmanabad एकिकडे रुग्णांचा आकडा भरमसाठ वाढत चालला आहे. त्यात शासकीय आयोग्य यंत्रणेकडे अपुरे मनुष्यबळ आहे. ...

हुश्श..! अखेर ऑक्सिजन प्लांटचे इन्स्टॉलेशन झाले; लवकरच होणार कार्यान्वित - Marathi News | Hushsh ..! Finally the oxygen plant was installed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :हुश्श..! अखेर ऑक्सिजन प्लांटचे इन्स्टॉलेशन झाले; लवकरच होणार कार्यान्वित

उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयातील सुमारे अर्धा कोटीहून अधिक खर्चाचा ऑक्सिजन प्लांट सातत्याने चर्चेत रािहला आहे. ...

उस्मानाबादेत सलून व्यावसायिकाची आत्महत्या; कोरोना आणि गरिबीला कंटाळून उचलले पाऊल - Marathi News | Salon trader commits suicide in Osmanabad; Corona and the steps taken to alleviate poverty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उस्मानाबादेत सलून व्यावसायिकाची आत्महत्या; कोरोना आणि गरिबीला कंटाळून उचलले पाऊल

suicide : सांजा येथे मनाेज झेंडे यांचे सलूनचे दुकान होते. गतवर्षी एका मुलीचे लग्न केल्याने कर्जाचा डाेंगर वाढला हाेता. ...

आरोपीच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांचा वाशी पोलीस ठाण्यावर हल्ला, तीन पोलीस जखमी - Marathi News | After the death of the accused, angry relatives attacked the Vashi police station, injuring three policemen | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आरोपीच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांचा वाशी पोलीस ठाण्यावर हल्ला, तीन पोलीस जखमी

पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून पांगविला जमाव ...

बनावट नोटा प्रकरणात कळंब येथील युवकास पोलिसांनी उचलले; मोठे रॅकेट असल्याचा संशय - Marathi News | Police nab youth from Kalamb in fake note case; Suspected to be a big racket | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बनावट नोटा प्रकरणात कळंब येथील युवकास पोलिसांनी उचलले; मोठे रॅकेट असल्याचा संशय

कळंब शहरातील बाबानगर भागातील एकजण बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...

धक्कादायक ! पालिकेच्या कचरा डेपोत आढळली दोन मृत अर्भके - Marathi News | Shocking! Two dead babies found at municipal waste depot | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धक्कादायक ! पालिकेच्या कचरा डेपोत आढळली दोन मृत अर्भके

दोन मृत अर्भके अर्धवट खोदलेल्या एक फूट खोलीच्या खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत आढळली. ...