लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
न्यायालयीन वादातून भावांनी गळा चिरून केला बहिणीचा अंत - Marathi News | Brothers strangle sister in court matter | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :न्यायालयीन वादातून भावांनी गळा चिरून केला बहिणीचा अंत

महिलेने आपल्या पतीचे भावांनी अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती ...

coronavirus : उस्मानाबादेत कोरोनाचा सातवा बळी; ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू - Marathi News | coronavirus: seventh victim of coronavirus in Osmanabad; 54-year-old woman dies | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :coronavirus : उस्मानाबादेत कोरोनाचा सातवा बळी; ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील एक ५४ वर्षीय महिला मुंबईहून प्रवास करुन आली होती़ ...

वांझोटे बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांची गय केली जाणार नाही; कृषी मंत्र्यांचा इशारा - Marathi News | Companies that supply unripe seeds will not be spared; Agriculture Minister's warning | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वांझोटे बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांची गय केली जाणार नाही; कृषी मंत्र्यांचा इशारा

कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी संबंधित शेतकऱ्यांना धीर देत काळजी करु नका, सरकार आपल्या पाठीशी आहे. असा दिलासा दिला ...

रोहकलमध्ये रक्तरंजीत थरार; एका महिलेसह दोघांचा खून - Marathi News | Bloody tremors in Rohkal; Murder of two including a woman in paranda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रोहकलमध्ये रक्तरंजीत थरार; एका महिलेसह दोघांचा खून

गाव हादरले : संशयित आरोपीचे घटनास्थळावरून पलयान ...

UPSC ने दिली हुलकावणी,कंडक्टरच्या मुलाची MPSC तून 'उप-जिल्हाधिकारी' पदाला गवसणी - Marathi News | UPSC dismisses conductor's son, seeks Deputy Collector post from MPSC | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :UPSC ने दिली हुलकावणी,कंडक्टरच्या मुलाची MPSC तून 'उप-जिल्हाधिकारी' पदाला गवसणी

तालुक्यातील बोर्डा येथील आपदेव शेळके हे कळंब आगारात वाहक म्हणून कार्यरत होते.मागच्या तीन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शेळके यांना श्रीकांत, प्रशांत व रविंद्र ही तीन मुलं. ...

राजकारण; ढेंगळे-पाटलांवरून सोलापूर महापालिकेत काळे - पाटील भिडले ! - Marathi News | Politics; Kale-Patil clashed in Solapur Municipal Corporation over Dhengale-Patla! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राजकारण; ढेंगळे-पाटलांवरून सोलापूर महापालिकेत काळे - पाटील भिडले !

मनपा उपायुक्तपदावरील नियुक्तीचे समर्थन आणि विरोधही ...

सुखद ! २७ वर्षाच्या संघर्षानंतर भूकंपग्रस्तांना मिळणार हक्काची जागा - Marathi News | Pleasant! Earthquake victims will get their rightful place after 27 years of struggle | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सुखद ! २७ वर्षाच्या संघर्षानंतर भूकंपग्रस्तांना मिळणार हक्काची जागा

महामार्गालगत वास्तव्यास असलेल्या २५ ते ३० कुटुंबांना तब्बल २७ वर्ष झगडल्यानंतर हक्काची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

धक्कादायक; केसपेपर काढणारी बोरामणीची परिचारिका उस्मानाबादमध्ये कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Shocking; Boramani's nurse who took out the casepaper is positive in Osmanabad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; केसपेपर काढणारी बोरामणीची परिचारिका उस्मानाबादमध्ये कोरोना पॉझिटिव्ह

सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाचे वाढले टेन्शन; आता इतर कर्मचाºयांची तपासणी होणार ...